राम मंदिराच्या घंटानिर्मितीत हिंदू-मुस्लीम कारागीर
वजन २१०० किलो; १५ किलोमीटपर्यंत ध्वनी जलेसर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्य़ात जलेसर येथील मित्तल बंधूंच्या घंटा कारखान्याला अयोध्येतील राम मंदिरासाठी २१०० किलो वजनाची पितळेची घंटा बनवण्याचे काम मिळाले आहे. तेथील हिंदू मुस्लीम कलाकार आता ही घंटा बनवण्याच्या कामात गुंतले आहेत. गेली तीस व...