सरकार ग्रॅच्युईटीचे नियम बदलणार?; पाच वर्षांपेक्षा कमी नोकरी झालेल्यांना मिळणार फायदा
एकाच नोकरीत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यासच सध्या ग्रॅच्युईटीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र, सरकारने आता या नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. या नव्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोकऱ्यांमध...