इस्रायली हेरॉन ड्रोन्ससाठी 'प्रोजेक्ट चीता', काय आहे हा प्लान?
सैन्य दलांकडून हेरॉन ड्रोनला लेझर गाइडेड बॉम्ब, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र अशा घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याची मागणी होत आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या 'प्रोजेक्ट चीता'ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत सरकारला ३,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 'प्रोजेक्...