सौदी अरेबियाचा पाकिस्तानला झटका, एक अब्ज डॉलरचं कर्ज फेडायला लावलं
जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर पाकिस्तानला ओआयसी संघटनेची साथ मिळू शकली नाही. त्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबियाला जबाबदार धरलं आहे. ओआयसीकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सौदी अरेबियावर जाहीरपणे बरीच आगपाखड केली. त्याची किंमत आता पाकिस्तानला चुकवाव...