२००५ नंतर जन्म झालेल्या मुलींनाही संपत्तीत समान हक्क, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
वडिलांच्या संपत्तीत मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा दिला जावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. १९५६ मधील हिंदू वारसा हक्क कायद्यात २००५ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना कायद्यात सुधारणा करण्यात त्यावेळी मुलीचा जन्म झाला नसेल तरी तिला संपत्तीत समान हक्क मिळणार ...