चीनमध्ये पसरतोय ब्यूबॉनिक प्लेग; रुग्ण दगावल्याने संपूर्ण गावच लॉकडाउन करण्याचा बीजिंगमधून आदेश
चीनमधील मंगोलिया प्रांताच्या पश्चिमेकडील बायानूर शहरामध्ये एका व्यक्तीचा ब्यूबॉनिक प्लेगमुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला आधीपासूनच प्रकृतीसंदर्भातील व्याधी होत्या त्याला ब्यूबॉनिक प्लेगचा संसर्ग झाला. मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीला ब्यूबॉनिक प्लेग कसा झाला असावा याचा म...