रशियाने शोधलेल्या करोनाविरोधी लसीवर उपस्थित होत आहेत प्रश्न, जाणून घ्या का?
रशियाने करोना विरोधातली लस शोधली, त्यासंदर्भातला दावाही केला. इतकंच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या लसीला मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीलाही याच लसीचा डोस दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. करोनाविरोधात लस शोधणारा रशिया हा पहिला देश ठरला खरा.. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अॅ...