व्यक्ती विशेष : प्रा. मुकुंद लाठ
संगीत-इतिहासाचे संशोधक, रससिद्धान्ताचे अभ्यासक, समकालीन चित्रकलेचे संग्राहक आणि लघुचित्रशैलींचे जाणकार, मेवाती घराण्याचे एक गायक आणि इतिहासाचे प्राध्यापक अशी मुकुंद लाठ यांची ओळख वैविध्यपूर्ण असली तरी त्या वैविध्यात एक सूत्र होते, ते म्हणजे भारतीय आधुनिकतेचा शोध! स्वातंत्र्योत्तर काळात जाणतेपण आलेल्...