महासचिवपदावरून राम माधव यांना हटवले
भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आठ महिन्यांनी जयप्रकाश नड्डा यांनी शनिवारी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यात मोदी-शहांच्या विश्वासातील सदस्यांचे स्थान कायम ठेवण्यात आले असले तरी, राम माधव, पी. मुरलीधर राव, अनिल जैन आण...