लस येण्याआधी करोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात, WHO ने व्यक्त केली भीती
करोना या महामारीशी सगळं जग सामना करतं आहे. अशात करोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत. असं असलं तरीही करोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. तूर्तास तरी ही शक्यताच आहे मात्र ही एक दुःखद ...