शाश्वत विकासासाठी औद्योगिक जैवतंत्रज्ञान!
डॉ. प्रमोद चौधरी ‘बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (बायो)’ या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या वाणिज्य संस्थेचा यंदाचा ‘जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर पुरस्कार’ डॉ. प्रमोद चौधरी यांना अलीकडेच मिळाला. औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय आणि नावीन्यपूर्ण कामगिरीसाठी दिल...