उत्फुल्ल आशालता!
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे सुहृद अरिवद पिळगावकर यांनी जागविलेल्या त्यांच्या आठवणी.. आशालता! दोन महान गायिकांची नावं एकत्रितपणे धारण करणारं तसंच उत्फुल्ल व्यक्तिमत्त्व! ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ने सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. शारदा’ आणि ‘सं. मृच्छकटिक’ ...