इशर अहलुवालिया यांचे निधन
नवी दिल्ली : प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ इशर अहलुवालिया (वय ७४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी १० महिने मेंदूच्या कर्करोगाशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. १ ऑक्टोबरला त्यांचा ७५ वा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात पती व नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंतेक सिंग अहलुवालिया, पुत्र पवन व अमन असा परिवार आहे....