भारत-इस्रायलमध्ये अत्यंत महत्त्वाचा करार, चीन-पाकिस्तानचं टेन्शन वाढणार
भारत आणि इस्रायलमधील संरक्षण सहकार्य संबंध अधिक भक्कम करण्याच्यादिशेने आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. चीन आणि पाकिस्तानसाठी निश्चित ही चिंता वाढवणारी बातमी आहे. भारत इस्रायलकडून शस्त्रास्त्रांची आयात करतोच, पण आता भविष्यात दोन्ही देश मिळून, अत्याधुनिक हाय-टेक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार आहेत. दो...