Mpsc Trickss

@mpsctrickss Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

आमच्या YouTube चॅनल ला subscribe करा
www.youtube.com/MpscTrickss
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
16.11.2019 06:21
реклама
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
19 355
подписчиков
~2.8k
охват 1 публикации
~7.9k
дневной охват
~3
постов / день
14.4%
ERR %
4.03
индекс цитирования
Репосты и упоминания канала
231 упоминаний канала
0 упоминаний публикаций
80 репостов
Mpsc Academy
Mpsc Academy
Mpsc Academy
प्रश्नसंच
Mpsc Academy
Mpsc Academy
प्रश्नसंच
प्रश्नसंच
प्रश्नसंच
Mpsc Academy
प्रश्नसंच
Mpsc Academy
Mpsc Academy
MPSC-UPSC Katta
प्रश्नसंच
Mpsc Academy
प्रश्नसंच
Mpsc Academy
Mpsc Academy
Mpsc Academy
Mpsc Academy
प्रश्नसंच
Mpsc Academy
Mpsc Academy
नोट्स
प्रश्नसंच
Mpsc Academy
प्रश्नसंच
Mpsc Academy
नोट्स
Mpsc Academy
प्रश्नसंच
Mpsc Academy
MPSC UPSC Katta Bhushan Sir
पोलीस भरती 2020
EXAM LINK MPSC UPSC
Current Affairs By Dhiraj Sir
Каналы, которые цитирует @mpsctrickss
K'Sagar Publications
New Test Series 2020-21
नोट्स
नोट्स
नोट्स
Study Katta
Unacademy
नोट्स
Amol patil math's & reasoning
Current Affairs By Dhiraj Sir
RRB
पोलीस भरती 2020
MPSC UPSC Katta Bhushan Sir
Talathi bharti
🚨 OFFICER's club 🚨✔️
Gutte Academy
EXAM LINK MPSC UPSC
NMK Jahirat
MPSC GEOGRAPHY, ENVIRONMENT & ECONOMICS
Amol patil math's & reasoning
Current Affairs By Dhiraj Sir
RRB
पोलीस भरती 2020
MPSC UPSC Katta Bhushan Sir
Talathi bharti
🚨 OFFICER's club 🚨✔️
Gutte Academy
EXAM LINK MPSC UPSC
NMK Jahirat
MPSC GEOGRAPHY, ENVIRONMENT & ECONOMICS
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Mpsc Trickss 7 May, 07:37
एका ओळीत सारांश, 07 मे 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

जागतिक खेळाडू दिन - 7 मे.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

आर्थिक बाबीसंबंधीच्या मंत्रिमंडळाच्या समितीने व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरित करण्यासोबतच _ या सार्वजनिक बँकेमधून धोरणात्मक निर्गुंतवणुकीला तत्वत: मान्यता दिली - आयडीबीआय बँक लि.

भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) _ नामक एका मानक देशांतर्गत प्रवास विमा उत्पादनासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या - "भारत यात्रा सुरक्षा".

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ____ येथे ‘WHO हब फॉर पॅनडेमीक एण्ड एपिडिमिक इंटेलिजेंस’ नामक नवीन जागतिक केंद्राची स्थापना करण्याची घोषणा केली - बर्लिन, जर्मनी.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) दरवर्षी 10 मार्च या दिवशी ‘______’ पळण्यास मान्यता देणारा ठराव जाहीर केला, जो कतार देशाच्या पुढाकाराने मांडण्यात आला - आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस.

जलसंधारणासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय जल संघटनेच्या (IWA) भागीदारीने _ या संस्थेने ‘वॉटर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड’ देण्याची घोषणा केली – द एनर्जि अँड रीसोर्सेस इंस्टीट्यूट (TERI).

◆◆राष्ट्रीय◆◆

विद्यार्थ्यांमध्ये अभिनव कल्पनांना वाव देण्यासाठी शिक्षकांची मार्गदर्शन क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने, शिक्षण मंत्रालयाचे नवोन्मेष कक्ष आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्या सहकार्याने या संस्थेने 'इनोव्हेशन अ‍ॅम्बेसेडर - ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम' या कार्यक्रमाची घोषणा केली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE).

__
या संस्थेने MSME उद्योगांसाठी ‘मिशन भारत O2 चॅलेंज’ नामक 14 दिवसांच्या खुले उत्पादन आव्हानाची घोषणा केली - IIT कानपूर.  

◆◆व्यक्ती विशेष◆◆

“नागरी हक्क” या गटात “फेटिसोव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2020” जिंकणारे – मान्नो वांगनाओ (नागालँडची महिला पत्रकार).

आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश संघाकडून (IAWJ) जाहीर झालेल्या ‘’अर्लाइन पॅश ग्लोबल व्हिजन अवॉर्ड 2021’ हा पुरस्कार जिंकणारे – न्या. गीता मित्तल (हा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय न्यायाधीश) आणि मार्गारीटा लूना रामोस (मेक्सिको).

◆◆राज्य विशेष◆◆

प्रख्यात साहित्यिक मनोज दास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'मनोज दास आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार' आणि 'मनोज-किशोर साहित्य प्रतिभा पुरस्कार' यांची घोषणा करणारे राज्य सरकार - ओडिशा.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

____ राज्यातील पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरात सौरोपॉड डायनासोरचे सुमारे 100 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म संशोधकांनी शोधले - मेघालय.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (NCIB) याची स्थापना – वर्ष 1997.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) याची स्थापना - 23 डिसेंबर 2005.

गृहनिर्माण व शहरी विकास महामंडळ मर्यादित (HUDCO) याची स्थापना - 25 एप्रिल 1970.

केंद्रीय विद्यालय संघटनेची स्थापना – 15 डिसेंबर 1963.

विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना - 28 डिसेंबर 1953.

बार काऊंसिल ऑफ इंडिया - स्थापना: वर्ष 1961; मुख्यालय: नवी दिल्ली.
Читать полностью
Mpsc Trickss 6 May, 07:44
एका ओळीत सारांश, 06 मे 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

2021 साली जागतिक हस्त आरोग्य दिन (5 मे) याची संकल्पना - "अचिव्हिंग हँड हायजिन अॅट द पॉइंट ऑफ केयर".

◆◆अर्थव्यवस्था◆◆

कोविड संबंधित आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि सेवा यामध्ये वाढ करण्यासाठी, आकस्मिक आरोग्य सेवा सहजतेने उपलब्ध होण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 5 मे 2021 रोजी रेपो दराने तीन वर्ष कालावधीसाठी ____ रुपयांच्या मुदत तरलतेची घोषणा केली आहे - 50,000 कोटी रुपये.

◆◆पर्यावरण◆◆

_ देशातील स्परमोनडे आर्चीपेलागो येथील 45 एकर प्रवाळी क्षेत्रात (‘होप रीफ’) “रीफ स्टार्स”चा उपयोग करून जगातील सर्वात मोठा प्रवाळी क्षेत्र पुनरुज्जीविकरण कार्यक्रम अंमलात आणला जात आहे - इंडोनेशिया.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

कॉम्प्यूटर इमर्जन्सी रेडीनेस टीम (CERT) याच्या ‘राष्ट्रीय सायबर सुरक्षा निर्देशांक’ (NCSI) याच्या यादीत भारताचा क्रमांक - 37 वा.

‘राष्ट्रीय सायबर सुरक्षा निर्देशांक’ (NCSI) याच्या यादीत प्रथम क्रमांक - ग्रीस.

_ संस्थेने आधुनिक अशी पहिली मायक्रोसाईट प्रकाशित केली आहे, जे स्थलांतराच्या संदर्भातील तथ्य-आधारित आख्यानांना परस्परसंवादी सदृश्य माहितीसह इतर नवीन जागतिक स्थलांतर माहितीशी जोडते – आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना (IOM).

भारताचे _ आणि ब्रिटनची रोल्स रॉयस कंपनी यांनी ‘रोल्स रॉयस एमटी30 मरीन इंजिन’साठी वेष्टण, प्रस्थापना, विपणन आणि सेवा समर्थन सुविधा स्थापित करण्यासाठी सामंजस्य करार केला - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL).

_ सहीत ‘गुवी गीक नेटवर्क’ (IIT मद्रास संस्थेची स्टार्टअप कंपनी) याने जास्तीत जास्त वापरकर्त्यांसाठी चोवीस तासात ऑनलाइन संगणक कार्यक्रम आयोजित करून विश्वविक्रम रचला असून त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली - अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE).

◆◆राष्ट्रीय◆◆

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑइल कंपनीच्या _ येथून EOI योजनेच्या अंतर्गत UCO (यूज्ड कुकिंग ऑइल) आधारित जैव-डीझेल मिश्रित डीझलचा पहिला पुरवठा मार्गस्थ केला - टिक्रिकलान टर्मिनल, दिल्ली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने जागतिक नवोन्मेष  भागीदारी (ग्लोबल इनोव्हेशन पार्टनरशिप) संदर्भात भारत आणि ____ यांच्यात सामंजस्य करार करण्यास कार्योत्तर मान्यता दिली – ब्रिटन.

◆◆क्रिडा◆◆

_ या संस्थेने 4 मे 2021 रोजी बुद्धीबळ समुदायाला मदत करण्यासाठी 'चेकमेट कोविड इनिशिएटिव्ह' याचा प्रारंभ केला – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ.

महिला टेनिस संघाने (WTA) 2 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात _ येथे "द विनर्स ओपन" नामक एक नवीन स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली - क्लुज-नापोका, रोमानिया.

◆◆राज्य विशेष◆◆

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, जे शीला दीक्षित यांच्यापाठोपाठ सलग तीन वेळा कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार्‍या देशातील दुसर्‍या महिला ठरल्या - ममता बॅनर्जी.

तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री - एम. ​​के. स्टॅलिन.

आंध्रप्रदेश सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्त झालेल्या प्रथम महिला - एल. स्वर्णलता.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

CSIR-सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलीक्युलर बायोलॉजी या संस्थेने विकसित केलेले औषध, जे बहुधा कोविड-19 उपचारासाठी प्रथम औषध ठरू शकते – विनकोव्ह-19 / VINCOV-19.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

या साली भारतीय पोलीस सेवाने (IPS) भारतीय शाही पोलीसांची जागा घेतली - वर्ष 1948.

गुप्तचर विभाग (IB) - स्थापना: वर्ष 1887; मुख्यालय: नवी दिल्ली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) - स्थापना: 10 मार्च 1969; मुख्यालय: नवी दिल्ली.

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) याची स्थापना - 15 ऑक्टोबर 1984.

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग (NCRB) याची स्थापना - 11 मार्च 1986.

राष्ट्रीय अन्वेषण विभाग (NIA) याची स्थापना - 31 डिसेंबर 2008.

अमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) याची स्थापना - 17 मार्च 1986.
Читать полностью
Mpsc Trickss 5 May, 14:24
Ajaykumar Gosavi will be live at 05:00 PM for the special class 'आयोगाचा पॅटर्न प्रश्नोत्तरांची सिरीज क्र 2.' https://uncd.me/p/QwDhPd
Mpsc Trickss 5 May, 06:39
5 वाजता लाईव्ह

सर्वांसाठी मोफत 👇👇

https://unacademy.com/course/aayogaacaa-penttrn-prshnottraancii-siriij-kr-2/PKO8ZBMF
Mpsc Trickss 5 May, 06:37
एका ओळीत सारांश, 05 मे 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

जागतिक पोर्तुगीज भाषा दिवस - 5 मे.

◆◆पर्यावरण◆◆

अंडमान व निकोबार बेटांच्या नारकोंडम बेटावर शोधली गेलेली चिचुंद्री प्रजातीची नवीन जात, जी कीटकभक्षी, पांढर्‍या दातांची लहान आणि उंदरासारखी सस्तन पशुप्रजाती आहे - “क्रोसिडुरा नारकोंडमिका” (जीनस: क्रोसिडुरा).

भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, भारतात आढळलेल्या सस्तन पशुप्रजातींची संख्या - 430.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

जम्मू व काश्मीरचे माजी राज्यपाल (पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित), ज्यांचे 4 मे 2021 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले - जगमोहन.

स्वदेशी ‘तेजस’ विमानाच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणारे विमान उड्डयण शास्त्रज्ञ, ज्यांचे 3 मे 2021 रोजी बिहारमध्ये निधन झाले - मानस बिहारी वर्मा.

1 मे 2021 पासून भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) या सार्वजनिक कंपनीचे नवीन अध्यक्ष-नि-व्यवस्थापकीय संचालक - अमित बॅनर्जी.

◆◆क्रिडा◆◆

स्नूकर विश्वविजेता 2021 - मार्क सेल्बी (इंग्लंड).

◆◆राज्य विशेष◆◆

एस मुरली कृष्णा यांच्या जागी, गुजरातचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी - अनुपम आनंद.

आंध्रप्रदेश राज्याचे नवीन माहिती अधिकार आयुक्त - काकरला चेन्ना रेड्डी आणि उलछला हरी प्रसाद.

भारतीय भुदलाने ____ राज्यात 16,000 फूट उंचीवर 56 केव्हीए क्षमतेचा प्रथम हरित सौर ऊर्जा प्रकल्प उभारला - सिक्कीम.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

जगात प्रथमच, सूक्ष्म-अल्गीचा वापर करून दूध विकसित करणारी कंपनी – सोफीज बायोनिट्रिएंट्स (सिंगापूरची कंपनी).

____ कंपनीने ग्रॅफिन-अॅल्युमिनियम (Al-Gr) संमिश्र धातूपदार्थ विकसित केला आहे, जे विद्युत क्षेत्रात तांब्याचा पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते - तिरुपती ग्रॅफाइट पीएलसी, ब्रिटन.

अमेरिकेच्या NASA संस्थेने ऑक्टोबर 2021 मध्ये “____” नावाची नवीन खोल-अंतराळ दुर्बिण कार्यरत करण्याची योजना बनवीत आहे, जी हबल दुर्बिणची जागा घेईल - जेम्स वेब्ब स्पेस टेलीस्कोप.

ब्रिटनच्या संशोधकांसह _ संस्थेने ‘लेझर प्रिंटेड-मायक्रोफ्लूइडिक पेपर-बेस्ड अॅनालिटिकल सेन्सर’ नामक संवेदक विकसित केला आहे, जे सूक्ष्मजीवरोधी प्रतिरोधक-उत्प्रेरक प्रदूषकांचा शोध घेऊ शकते – भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) - स्थापना: 29 ऑगस्ट 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क (STPI) - स्थापना: वर्ष 1991; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय भुदलाची स्थापना - 01 एप्रिल 1895.

भारतीय हवाई दलाची स्थापना - 08 ऑक्टोबर 1932.

भारतीय नौदलाची स्थापना - 05 सप्टेंबर 1612.

भारतीय तटरक्षक दलाची स्थापना - 18 ऑगस्ट 1978.
Читать полностью
Mpsc Trickss 4 May, 16:55
Mpsc Trickss 4 May, 06:22
मिशन MPSC - आधुनिक भारताचा इतिहास प्रश्नोत्तरे I

रेफरल कोड - mpsctrickss-6716

सकाळी 9.45 वाजता लाईव्ह 👇

https://unacademy.com/class/mishn-mpsc-aadhunik-bhaartaacaa-itihaas-prshnottre-i/ZJT24PMN
Mpsc Trickss 4 May, 06:21
एका ओळीत सारांश, 03 मे 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

2021 सालाच्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन (3 मे) याची संकल्पना - "इन्फॉर्मेशन अॅज ए पब्लिक गुड".

◆◆अर्थव्यवस्था◆◆

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँक, शहरी सहकारी बँका, बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि अखिल भारतीय वित्तीय संस्था यांच्या देखरेखीसाठी ____ मॉडेलचा वापर करते – रिस्क बेस्ड सुपरव्हीजन (RBS) मॉडेल.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

2 एप्रिल 2021 पासून बी. पी. कानुनगो यांच्या जागी भारतीय रिझर्व्ह बँकेचे चौथे नायब-गव्हर्नर - टी. रवी शंकर.

वर्तमानातले, भारतीय रिझर्व्ह बँकेचे चार नायब-गव्हर्नर – महेश कुमार जैन, मायकेल पात्रा, राजेश्वर राव आणि टी. रवी शंकर.

1973 साली कर्नाटकात ‘व्याघ्र प्रकल्प’ची सुरुवात करणारे वन अधिकारी, ज्यांचा मृत्यू 2 मे 2021 रोजी झाला - एस. जी. नेगीनहल.

◆◆राज्य विशेष◆◆

आंध्रप्रदेश सरकारने दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या जयंतीनिमित्त 8 जुलै 2021 रोजी ‘______’ याच प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला - ‘क्लीन आंध्रप्रदेश-जगनन्ना स्वच्छ संकल्प’.

____ सरकारने 2 मे 2021 रोजी ‘गोपाबंधू संबादिका स्वास्थ्य विमा योजना’ याच्या अंतर्गत राज्यातील कार्यरत पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून घोषित केले - ओडिशा.

सरकारने 2 मे 2021 रोजी राज्यातील सर्व कुटुंबांना व्यापणारी एका सार्वत्रिक आरोग्य योजनेचा प्रारंभ केला, ज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री चिरंजीवी योजनेच्या अंतर्गत 5 लक्ष रुपयांचा विमा प्रदान केला जाईल - राजस्थान.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

कोविड-19 याच्या विक्षेपमार्गाचा अभिलेख तयार करण्यासाठी भारतीय वैज्ञानिक __
मॉडेलवर काम करीत आहेत - सूत्र / SUTRA मॉडेल.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

स्वच्छ भारत मिशन याचा आरंभ - वर्ष 2014.

अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा नीती आयोगाने या वर्षी स्थापन केलेला एक प्रमुख उपक्रम आहे - वर्ष 2015.

भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन परिषद (ICRIER) - स्थापनाः वर्ष 1981; मुख्यालय: नवी दिल्ली.

BEML लिमिटेड - स्थापना: 11 मे 1964; मुख्यालय: बेंगळुरू.
Читать полностью
Mpsc Trickss 3 May, 15:23
Mpsc Trickss 3 May, 06:22
एका ओळीत सारांश, 02 मे 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

जागतिक हास्य दिन (मे महिन्याचा पहिला रविवार) - 2 मे 2021.

जागतिक टूना डे - 2 मे.

◆◆संरक्षण◆◆

कोविड-19 च्या विरूद्ध देशाच्या लढाईला पाठिंबा म्हणून आणि ‘_____’ याचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या सात जहाजांना विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या मालवाहतुकीसाठी तैनात करण्यात आले आहेत - ऑपरेशन समुद्र सेतू II.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

लंडनच्या ‘ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 2021’ अहवालानुसार, भारताचे _ जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात बळकट विमा ब्रांड आणि जगातील दहाव्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान विमा ब्रँड म्हणून अस्तित्त्वात आले आहे - जीवन विमा महामंडळ (LIC).

जगातील सर्वात बळकट विमा ब्रांड  - पोस्ट इटालियन (इटली).

जगातील सर्वात मौल्यवान विमा ब्रँड - पिंग एन इन्शुरेंस (चीन).

भारताची _ ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली - भारतीय रिझर्व्ह बँक (RBI).

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

कोडेक्स अॅलिमेंटेरियस कमिशन (CAC) याच्या ‘मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समिती’ने (CCSCH) __
या चार मसाल्यांसाठी गुणवत्ता मानके निश्चित केली आहेत - लवंग, ओरेगॅनो, तुळस आणि आले.

भारत देश मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समितीचे (CCSCH) अध्यक्ष आहे आणि त्याचे सचिवालय ____ हे आहे - मसाले मंडळ भारत.

◆◆राष्ट्रीय◆◆

कोविड-19 महामारीविरुद्ध लढ्यात साथ देणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आवश्यक आर्थिक मदत पुरविण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या (SIDBI) दोन योजना - श्वास / SHWAS (SIDBI असिस्टेंट टू हेल्थकेअर सेक्टर) आणि आरोग / AROG (SIDBI असिस्टेंट टू एमएसएमईज फॉर रीकव्हरी अँड ऑर्गनिक ग्रोथ ड्यूरिंग कोविड-19 पॅन्डेमीक).

◆◆व्यक्ती विशेष◆◆

‘मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समिती’ (CCSCH) याचे विद्यमान अध्यक्ष - डॉ. एम.आर. सुदर्शन.

'व्हेअरअबाऊट्स' या कादंबरीचे लेखक - झुम्पा लाहिरी.

'अरेबिक ओरिएशन: आर्ट अँड फंक्शन' या पुस्तकासाठी ‘शेख झायद बूक अवॉर्ड 2021’ (अरबी जगातील नोबेल) जिंकणारे पहिले भारतीय - डॉ. ताहिरा कुतुबुद्दीन (मुंबईत जन्मलेल्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्राध्यापक).

◆◆राज्य विशेष◆◆

बिहारचे नवे मुख्य सचिव - त्रिपुरारी शरण.

गुजरात राज्य दिन - 1 मे 2021.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) याची स्थापना - डिसेंबर 2017.

भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) - स्थापना: वर्ष 2011; मुख्यालय: नवी दिल्ली.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (NACO) याची स्थापना – वर्ष 1992.

भारतीय परिचर्या परिषदेची स्थापना – वर्ष 1947.

भारतीय दंतचिकित्सा परिषदेची स्थापना – वर्ष 1948.

केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची स्थापना – स्थापना: वर्ष 1973; स्थानः नवी दिल्ली.
Читать полностью
Mpsc Trickss 1 May, 05:10
एका ओळीत सारांश, 01 मे 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

आंतरराष्ट्रीय कामगार दिन (किंवा मे दिन) - 1 मे.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल या संस्थेने ऑक्टोबर 2021 मध्ये होणाऱ्या ‘WTTC वैश्विक शिखर परिषद’चे आयोजन करण्यासाठी ____ देशाची निवड केली - फिलिपिन्स.

भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांकरिता लसीच्या संशोधन व विकासासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने ____ देश वर्ष 2022 मध्ये कोलिशन फॉर एपिडिमिक प्रिपेडिनेस इनोव्हेशन्स (CEPI) सहीत एक शिखर परिषद आयोजित करणार आहे – ब्रिटन.

◆◆राष्ट्रीय◆◆

आदिवासी विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी “भारतातील आदिवासी कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका” या नावाच्या सहयोगी प्रकल्पात एकत्र काम करण्यासाठी _ याने 29 एप्रिल रोजी ‘द लिंक फंड’ या संस्थेसोबत करार केला – भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED).

◆◆व्यक्ती विशेष◆◆

30 एप्रिल 2021 रोजी निधन झालेले भारताचे माजी अॅटर्नी जनरल - सोली सोराबजी.

केंब्रिज विद्यापीठाच्यवतीने देण्यात आलेल्या ‘2021 समर्पित शिक्षक पुरस्कार’ यातील पूर्व व दक्षिण आशिया प्रदेशातील विजेता - रमिंदर कौर मॅक (चोईथ्राम स्कूल).

अमेरिकन थोरॅसिक सोसायटी या संस्थेने ____ यांना ‘ATS पब्लिक सर्व्हिस अवॉर्ड 2021’ या पुरस्काराने सन्मानित केले - प्राध्यापक दिगंबर बेहेरा.

◆◆राज्य विशेष◆◆

या राज्य सरकारने निधन झालेल्या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी ‘कोरोना वॉरियर्स योजना’ (50 लाख रुपयांचे मानधन) लागू केली - मध्यप्रदेश.

महाराष्ट्र दिन – 1 मे.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

पुणे येथील MACS-आघरकर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वैज्ञानिकांनी विकसित केलेले सोयाबीनचे नवीन-उत्पादनक्षम आणि कीटक-प्रतिरोधक वाण – MACS 1407.

_ कंपनीने भारताची पहिली कोविड-19 न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी मायक्रोलिसा एलिसा टेस्ट विकसित केली - जे मित्रा अँड कंपनी.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

भारतीय बँक संघ (IBA) याची स्थापना - 26 सप्टेंबर 1946.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) - स्थापना: वर्ष 1954; मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक.

संरक्षण गुप्तचर विभाग (DIA) याची स्थापना - 1 मार्च 2002.

भारतीय वनस्पती सर्वेक्षण (BSI) - स्थापना: 13 फेब्रुवारी 1890; मुख्यालय: कोलकाता, पश्चिम बंगाल.

भारतीय प्राणी सर्वेक्षण (ZSI) - स्थापना: 1 जुलै 1916; मुख्यालय: कोलकाता.

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) याची स्थापना - डिसेंबर 2005.

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) - स्थापना: 1 ऑक्टोबर 2003; ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू.

भारतीय वन सर्वेक्षण (FSI) - स्थापना: 1 जून 1981; मुख्यालय: देहरादून, उत्तराखंड.
Читать полностью
Mpsc Trickss 30 Apr, 08:25
https://unacademy.com/course/complete-course-on-current-affairs-for-combined-prelims-2020/CMUMRC2M
Complete Course on Current Affairs for Combined Prelims 2020 | Unacademy
या कोर्समध्ये अजयकुमार हनुमंत गोसावी तुम्हाला चालू घडामोडींवर सखोल ज्ञान देतील. हा अभ्यासक्रम एमपीएससी परीक्षेची तयारी करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. त्यांच्या तयारीच्या कोणत्याही टप्प्यातील शिकणा्यांना अर्थातच फायदा होईल. कोर्समधील शंका निवारण सत्रात विषयाशी संबंधित सर्व शंका स्पष्ट केल्या जातील. विषयांच्या तपशीलासह वर्ग तारखा आणि वेळ खाली दिली आहे. या अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम मराठीत होईल व या नोट्स मराठीत दिल्या जातील.
Mpsc Trickss 30 Apr, 05:04
एका ओळीत सारांश, 30 एप्रिल 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

आयुषमान भारत दिवस - 30 एप्रिल.

आंतरराष्ट्रीय जॅझ दिन - 30 एप्रिल.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

बँकेने किरकोळ व्यापार्‍यांना डिजिटल बँकिंग सेवा पुरविण्यासाठी त्याची ‘मर्चंट स्टॅक’ सुविधा सुरू करण्याची घोषणा केली - ICICI बँक.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

28 एप्रिल 2021 रोजी भारत आणि __
या देशांनी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या "2+2 मंत्री संवाद"ची स्थापना करण्यास सहमती दर्शविली - रशिया.

सध्या भारताने _ यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या "2+2 मंत्री संवाद"ची स्थापना केली आहे - अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया.

20 एप्रिल 2021 रोजी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘पेटंट नियम करार’ यात प्रवेश करणारा 43 वा देश - तुर्कमेनिस्तान.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - अरुण रास्ते.

भारत सरकारचे नवे वित्त सचिव - टी. व्ही. सोमनाथन.

सीमा रस्ते संघटना (BRO) यामध्ये ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी - वैशाली एस. हिवसे.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

नागरिकांसाठी वाहन मार्गांवर धीम्या वेगाने स्वयंचलित वाहनांच्या वापराचे नियमन करण्याची घोषणा करणारा प्रथम देश – ब्रिटन.

भारताच्या पहिल्या समर्पित सौर अवकाश अभियानातून मिळालेली माहिती आणि आकडेवारी संकलित करून ती संकेतस्थळाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी स्थापना करण्यात आलेले विशेष समुदाय सेवा केंद्र - आदित्य-L1 सपोर्ट सेल (AL1SC).

29 एप्रिल 2021 रोजी _ देशाने त्याच्या पहिल्या स्थायी स्पेस स्टेशनची रचना करण्यासाठी ‘द तियान्हे’ (किंवा “हेवनली हार्मोनी”) नामक प्रथम अभियानाचे अंतराळात प्रक्षेपण केले - चीन.

चेन्नईच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेकिशवॉटर एक्वाकल्चर (CIBA) या संस्थेने अनेक _ प्रजातींना प्रभावित करीत असलेल्या घातक वायरल नर्वस नेक्रोसिस (VNN) रोगासाठी भारताची पहिली लस ('CIBA-नोडावॅक-आर' नावाने) विकसित केली – मत्स्य / मासा.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

भारत छोडो आंदोलन, ज्याला ऑगस्ट चळवळ देखील म्हटले जाते, ही महात्मा गांधींनी ___
रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात सुरू केलेली एक चळवळ होती - 8 ऑगस्ट 1942.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) - स्थापना: वर्ष 1999; मुख्यालय: मुंबई.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) - स्थापना: 15 जून 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) - स्थापना: 28 जानेवारी 2009; मुख्यालय: नवी दिल्ली.
Читать полностью
Mpsc Trickss 28 Apr, 08:27
प्रश्न 3) मानवी हक्क संरक्षण (सुधारणा) विधेयक 2019 बाबत खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा. 1) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मांडले. 2) या विधेयकानुसार मानवी हक्क संरक्षण कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यात आली.
Опрос
  • फक्त 1
  • फक्त 2
  • दोन्ही
  • वरीलपैकी कोणतेही नाही.
642 голосов
Mpsc Trickss 28 Apr, 08:24
Mpsc Trickss 28 Apr, 06:51
Mpsc Trickss 28 Apr, 06:45
एका ओळीत सारांश, 28 एप्रिल 2021

★◆★ दिनविशेष ★◆★

2021 सालाच्या ‘कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन’ (28 एप्रिल) याची संकल्पना - “अॅंटीसीपेट, प्रीपेयर अँड रिस्पॉन्ड टू क्राइसेस अँड इनव्हेस्ट नाउ इन रेजिलिएंट ओएचएस सिस्टम”.

मृत व जखमी कामगारांसाठीचा आंतरराष्ट्रीय स्मृतिदिन – 28 एप्रिल.

◆◆अर्थव्यवस्था◆◆

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचा कार्यकाळ _ वर्षांपर्यंत मर्यादित केला आहे - 15 वर्ष.

◆◆पर्यावरण◆◆

भुंगेरा या कीटकाच्या ‘बोल्बोसेराटाइड कुळ’ याच्याशी संबंध ठेवणाऱ्या दोन नवीन जाती, ज्या पुण्याच्या बोपदेव घाट आणि नाशिक येथे आढळून आल्या - बोल्बोसेरास बोपदेवेनसे आणि बोल्बोसेरास त्रिम्बकेनसे.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

कोविड-19 महामारीमुळे गोवर आणि इतर आजारांविरूद्धच्या लसी घेऊ न शकलेल्या 50 दशलक्षांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी ____ याने जागतिक लसीकरण धोरण जाहीर केले - जागतिक आरोग्य संघटना (WHO).

भारत, _ या देशांच्या व्यापार मंत्र्यांनी 27 एप्रिल रोजी ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’चा औपचारिकपणे प्रारंभ केला - जपान आणि ऑस्ट्रेलिया.

भारताच्या मदतीने ____ देशात रस्ते तयार करण्यासाठी 24 एप्रिल 1961 रोजी स्थापना झालेले ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे - भुटान.

◆◆राष्ट्रीय◆◆

मरीन स्टिव्युर्डशिप काऊंसिल (MSC) या संस्थेने _ राज्यामधील खोल समुद्रातील कोळंबी पालनासाठी मत्स्य सुधारणा प्रकल्पांना 46 लक्ष रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली - केरळ.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

29 एप्रिल 2021 पासून कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवीन प्रभारी मुख्य न्यायाधीश - न्यायमूर्ती राजेश बिंदल.

◆◆क्रिडा◆◆

प्रथम भारतीय महिला नाविक, जी नौकानयन खेळामध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली – नेत्रा कुमानन.

◆◆राज्य विशेष◆◆

भारतीय पर्यटन वित्त महामंडळाने _ या शहरातील बेघर मुलांना शिक्षण, अन्न, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी “स्कूल ऑन व्हील्स” उपक्रमाचा प्रारंभ केला आहे - भुवनेश्वर, ओडिशा.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

___ या संस्थेने हेलिकॉप्टरच्या स्वदेशी इंजिनसाठी निकेल धातू-आधारित सुपर मिश्रधातूचा उपयोग करून सिंगल क्रिस्टल हाय प्रेशर टर्बाइन (HPT) ब्लेड तंत्रज्ञान विकसित केले - डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DRDO-DMRL).

◆◆सामान्य ज्ञान◆◆

स्वदेशी चळवळीचा प्रारंभ - 7 ऑगस्ट 1905.

राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळ (NHDC) याची स्थापना - फेब्रुवारी 1983.

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) - स्थापना: 09 जुलै 1988; मुख्यालय: नवी दिल्ली.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) - स्थापना: वर्ष 1975; मुख्यालय: मुंबई.

भारतीय रेल्वे - स्थापना: 08 मे 1845; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक हे एक प्राधिकरण असून त्याची स्थापना भारतीय घटनेच्या या कलमान्वये केली गेली आहे – कलम 148.
Читать полностью
Mpsc Trickss 27 Apr, 18:13
Репост из: Mpsc Trickss
https://youtu.be/3NptOznVfA8
Mpsc Trickss 27 Apr, 15:20
Репост из: Yashwant Academy (OFFICIAL)™
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ,संशोधक व लेखक डॉ. अनिल कठारे सर यांचे आज निधन झाले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांची कोरोनाशी सुरू असलेली लढाई आज संपली .

सरांचे पुस्तक वाचलं नाही असा एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा विश्वात सापडणार नाही.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आपलं स्थान आदराचं होतं, सर कित्येकांना आपल्यामुळे अभ्यास सोपा झाला होता.
आपलं जाणे धक्कादायक आहे सर..

इतिहास विषयाच्या सर्व विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सरांना भावपुर्ण श्रध्दांजली .. 🙏🙏
Читать полностью
Mpsc Trickss 27 Apr, 14:57