पंतप्रधान वय वंदन योजनेला मुदतवाढ
ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिकीची सोय असलेल्या पंतप्रधान वय वंदन योजनेला केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. परंतु ही मुदतवाढ देताना १० वर्षांसाठी स्थिर व्याजदर न देता दरवर्षीच्या व्याजदराची निश्चिती वर्षांच्या सुरुवातीला करण्यात येईल. सुरुवातीला २०२०-२१ या वित्त वर्षांसाठी वार्षिक ७.४० टक...