साहित्यिक ते दिग्दर्शक जाणून घ्या रत्नाकर मतकरींच्या विपुल लेखनाबद्दल
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, स्तंभलेखक रत्नाकर मतकरी यांचे काल रात्री निधन झाले. कला, साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. १९५५ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली. तेव्हा ते एल्फिन्स्टन कॉलेजला पहिल्या वर्षांला हो...