छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन
छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अजित जोगी ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ९ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. काही दिवसा...