एका ओळीत सारांश, 09 ऑगस्ट 2020
◆●◆दिनविशेष◆●◆
आंतरराष्ट्रीय इन्फिनिटी दिन - 8 ऑगस्ट.
2020 या वर्षाच्या ‘जगभरातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन’ (9 ऑगस्ट) याची संकल्पना - “कोविड-19 अँड इंडिजिनस अँड पीपल्स रेझिलन्स”.
नागासाकी दिन - 9 ऑगस्ट.
◆◆अर्थव्यवस्था◆◆
भारतीय रिझर्व्ह बँकेनी बँकांना तरलता व्यवस्थापित करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने या इलेक्ट्रॉनिक मंचामध्ये एक पर्यायी ‘ऑटोमेटेड स्वीप-इन अँड स्वीप-आउट’ (ASISO) सुविधा कार्यरत केली - ई-कुबेर सिस्टम.
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
श्रीलंकेचे नवे पंतप्रधान - महिंदा राजपक्षे (चौथ्यांदा)
◆◆राष्ट्रीय◆◆
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन केले - राजघाट, नवी दिल्ली.
पंतप्रधानांनी 8 ऑगस्ट रोजी स्वच्छतेसाठी प्रारंभ केलेली विशेष साप्ताहिक मोहीम - ‘गंदगी मुक्त भारत’.
या संस्थेनी भारत आणि अन्य निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी कोविड-19 लसीच्या 100 दशलक्ष गुटीच्या उत्पादनास गती देण्यासाठी गावी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत भागीदारी करार केला - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया.
केंद्रीय गृह मंत्रालयाने _ कार्डधारकांना ज्या देशांसाठी एयर बबलची व्यवस्था नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अंतिम केली आहे, अशा देशांमधून भारतात प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे - ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI).
अन्न व पोषण क्षेत्रामध्ये सहयोगात्मक संशोधन आणि माहिती प्रसारणासाठी भारतीय खाद्य सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) आणि या संघटनेमध्ये करार झाला - वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).
समुद्रकिनारपट्टी असलेले प्रथम राज्य ज्याने खारफुटी वनस्पतीच्या संवर्धनासाठी एक प्रतीक म्हणून ‘राज्य खारफुटी वृक्ष प्रजाती’ला घोषित केले - महाराष्ट्र.
◆◆क्रिडा◆◆
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) टी-20 विश्वचषक 2020 या स्पर्धेचा यजमान देश - भारत.
◆◆राज्य विशेष◆◆
महाराष्ट्रचा ‘राज्य खारफुटी वृक्ष’ – सोन्नेराटिया अल्बा किंवा खारफुटी सफरचंद.
गुजरात सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले आहे जे मुख्य क्षेत्र आणि उदय क्षेत्रात ____ भागात विभागले गेले आहे - 15.
प्रशासनाने या जिल्ह्यातल्या नुबरा विकास प्राधिकरणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केले - लडाख केंद्रशासित प्रदेशाचा लेह जिल्हा.
◆◆सामान्य ज्ञान◆◆
भारत छोडो आंदोलन, ज्याला ऑगस्ट चळवळ देखील म्हटले जाते, ही महात्मा गांधींनी ___ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात सुरू केलेली एक चळवळ होती – 8 ऑगस्ट 1942.
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) - स्थापना: वर्ष 1999; मुख्यालय: मुंबई.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) - स्थापना: 15 जून 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) - स्थापना: 28 जानेवारी 2009; मुख्यालय: नवी दिल्ली.