एका ओळीत सारांश, 30 एप्रिल 2021
★◆★ दिनविशेष ★◆★
आयुषमान भारत दिवस - 30 एप्रिल.
आंतरराष्ट्रीय जॅझ दिन - 30 एप्रिल.
◆◆अर्थव्यवस्था◆◆
बँकेने किरकोळ व्यापार्यांना डिजिटल बँकिंग सेवा पुरविण्यासाठी त्याची ‘मर्चंट स्टॅक’ सुविधा सुरू करण्याची घोषणा केली - ICICI बँक.
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
28 एप्रिल 2021 रोजी भारत आणि __ या देशांनी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या "2+2 मंत्री संवाद"ची स्थापना करण्यास सहमती दर्शविली - रशिया.
सध्या भारताने _ यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या "2+2 मंत्री संवाद"ची स्थापना केली आहे - अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया.
20 एप्रिल 2021 रोजी जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) ‘पेटंट नियम करार’ यात प्रवेश करणारा 43 वा देश - तुर्कमेनिस्तान.
◆◆व्यक्ती विशेष◆◆
नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - अरुण रास्ते.
भारत सरकारचे नवे वित्त सचिव - टी. व्ही. सोमनाथन.
सीमा रस्ते संघटना (BRO) यामध्ये ऑफिसर कमांडिंग म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी - वैशाली एस. हिवसे.
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
नागरिकांसाठी वाहन मार्गांवर धीम्या वेगाने स्वयंचलित वाहनांच्या वापराचे नियमन करण्याची घोषणा करणारा प्रथम देश – ब्रिटन.
भारताच्या पहिल्या समर्पित सौर अवकाश अभियानातून मिळालेली माहिती आणि आकडेवारी संकलित करून ती संकेतस्थळाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी स्थापना करण्यात आलेले विशेष समुदाय सेवा केंद्र - आदित्य-L1 सपोर्ट सेल (AL1SC).
29 एप्रिल 2021 रोजी _ देशाने त्याच्या पहिल्या स्थायी स्पेस स्टेशनची रचना करण्यासाठी ‘द तियान्हे’ (किंवा “हेवनली हार्मोनी”) नामक प्रथम अभियानाचे अंतराळात प्रक्षेपण केले - चीन.
चेन्नईच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेकिशवॉटर एक्वाकल्चर (CIBA) या संस्थेने अनेक _ प्रजातींना प्रभावित करीत असलेल्या घातक वायरल नर्वस नेक्रोसिस (VNN) रोगासाठी भारताची पहिली लस ('CIBA-नोडावॅक-आर' नावाने) विकसित केली – मत्स्य / मासा.
◆◆सामान्य ज्ञान◆◆
भारत छोडो आंदोलन, ज्याला ऑगस्ट चळवळ देखील म्हटले जाते, ही महात्मा गांधींनी ___ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या मुंबई अधिवेशनात सुरू केलेली एक चळवळ होती - 8 ऑगस्ट 1942.
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) - स्थापना: वर्ष 1999; मुख्यालय: मुंबई.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) - स्थापना: 15 जून 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) - स्थापना: 28 जानेवारी 2009; मुख्यालय: नवी दिल्ली.