एका ओळीत सारांश, 05 मे 2021
★◆★ दिनविशेष ★◆★
जागतिक पोर्तुगीज भाषा दिवस - 5 मे.
◆◆पर्यावरण◆◆
अंडमान व निकोबार बेटांच्या नारकोंडम बेटावर शोधली गेलेली चिचुंद्री प्रजातीची नवीन जात, जी कीटकभक्षी, पांढर्या दातांची लहान आणि उंदरासारखी सस्तन पशुप्रजाती आहे - “क्रोसिडुरा नारकोंडमिका” (जीनस: क्रोसिडुरा).
भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, भारतात आढळलेल्या सस्तन पशुप्रजातींची संख्या - 430.
◆◆व्यक्ती विशेष◆◆
जम्मू व काश्मीरचे माजी राज्यपाल (पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित), ज्यांचे 4 मे 2021 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले - जगमोहन.
स्वदेशी ‘तेजस’ विमानाच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणारे विमान उड्डयण शास्त्रज्ञ, ज्यांचे 3 मे 2021 रोजी बिहारमध्ये निधन झाले - मानस बिहारी वर्मा.
1 मे 2021 पासून भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) या सार्वजनिक कंपनीचे नवीन अध्यक्ष-नि-व्यवस्थापकीय संचालक - अमित बॅनर्जी.
◆◆क्रिडा◆◆
स्नूकर विश्वविजेता 2021 - मार्क सेल्बी (इंग्लंड).
◆◆राज्य विशेष◆◆
एस मुरली कृष्णा यांच्या जागी, गुजरातचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी - अनुपम आनंद.
आंध्रप्रदेश राज्याचे नवीन माहिती अधिकार आयुक्त - काकरला चेन्ना रेड्डी आणि उलछला हरी प्रसाद.
भारतीय भुदलाने ____ राज्यात 16,000 फूट उंचीवर 56 केव्हीए क्षमतेचा प्रथम हरित सौर ऊर्जा प्रकल्प उभारला - सिक्कीम.
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
जगात प्रथमच, सूक्ष्म-अल्गीचा वापर करून दूध विकसित करणारी कंपनी – सोफीज बायोनिट्रिएंट्स (सिंगापूरची कंपनी).
____ कंपनीने ग्रॅफिन-अॅल्युमिनियम (Al-Gr) संमिश्र धातूपदार्थ विकसित केला आहे, जे विद्युत क्षेत्रात तांब्याचा पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते - तिरुपती ग्रॅफाइट पीएलसी, ब्रिटन.
अमेरिकेच्या NASA संस्थेने ऑक्टोबर 2021 मध्ये “____” नावाची नवीन खोल-अंतराळ दुर्बिण कार्यरत करण्याची योजना बनवीत आहे, जी हबल दुर्बिणची जागा घेईल - जेम्स वेब्ब स्पेस टेलीस्कोप.
ब्रिटनच्या संशोधकांसह _ संस्थेने ‘लेझर प्रिंटेड-मायक्रोफ्लूइडिक पेपर-बेस्ड अॅनालिटिकल सेन्सर’ नामक संवेदक विकसित केला आहे, जे सूक्ष्मजीवरोधी प्रतिरोधक-उत्प्रेरक प्रदूषकांचा शोध घेऊ शकते – भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास.
◆◆सामान्य ज्ञान◆◆
राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) - स्थापना: 29 ऑगस्ट 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.
भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क (STPI) - स्थापना: वर्ष 1991; मुख्यालय: नवी दिल्ली.
भारतीय भुदलाची स्थापना - 01 एप्रिल 1895.
भारतीय हवाई दलाची स्थापना - 08 ऑक्टोबर 1932.
भारतीय नौदलाची स्थापना - 05 सप्टेंबर 1612.
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना - 18 ऑगस्ट 1978.