एका ओळीत सारांश, 07 मे 2021
★◆★ दिनविशेष ★◆★
जागतिक खेळाडू दिन - 7 मे.
◆◆अर्थव्यवस्था◆◆
आर्थिक बाबीसंबंधीच्या मंत्रिमंडळाच्या समितीने व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरित करण्यासोबतच _ या सार्वजनिक बँकेमधून धोरणात्मक निर्गुंतवणुकीला तत्वत: मान्यता दिली - आयडीबीआय बँक लि.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) _ नामक एका मानक देशांतर्गत प्रवास विमा उत्पादनासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या - "भारत यात्रा सुरक्षा".
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ____ येथे ‘WHO हब फॉर पॅनडेमीक एण्ड एपिडिमिक इंटेलिजेंस’ नामक नवीन जागतिक केंद्राची स्थापना करण्याची घोषणा केली - बर्लिन, जर्मनी.
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) दरवर्षी 10 मार्च या दिवशी ‘______’ पळण्यास मान्यता देणारा ठराव जाहीर केला, जो कतार देशाच्या पुढाकाराने मांडण्यात आला - आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस.
जलसंधारणासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय जल संघटनेच्या (IWA) भागीदारीने _ या संस्थेने ‘वॉटर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड’ देण्याची घोषणा केली – द एनर्जि अँड रीसोर्सेस इंस्टीट्यूट (TERI).
◆◆राष्ट्रीय◆◆
विद्यार्थ्यांमध्ये अभिनव कल्पनांना वाव देण्यासाठी शिक्षकांची मार्गदर्शन क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने, शिक्षण मंत्रालयाचे नवोन्मेष कक्ष आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्या सहकार्याने या संस्थेने 'इनोव्हेशन अॅम्बेसेडर - ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम' या कार्यक्रमाची घोषणा केली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE).
__ या संस्थेने MSME उद्योगांसाठी ‘मिशन भारत O2 चॅलेंज’ नामक 14 दिवसांच्या खुले उत्पादन आव्हानाची घोषणा केली - IIT कानपूर.
◆◆व्यक्ती विशेष◆◆
“नागरी हक्क” या गटात “फेटिसोव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2020” जिंकणारे – मान्नो वांगनाओ (नागालँडची महिला पत्रकार).
आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश संघाकडून (IAWJ) जाहीर झालेल्या ‘’अर्लाइन पॅश ग्लोबल व्हिजन अवॉर्ड 2021’ हा पुरस्कार जिंकणारे – न्या. गीता मित्तल (हा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय न्यायाधीश) आणि मार्गारीटा लूना रामोस (मेक्सिको).
◆◆राज्य विशेष◆◆
प्रख्यात साहित्यिक मनोज दास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'मनोज दास आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार' आणि 'मनोज-किशोर साहित्य प्रतिभा पुरस्कार' यांची घोषणा करणारे राज्य सरकार - ओडिशा.
◆◆ज्ञान-विज्ञान◆◆
____ राज्यातील पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरात सौरोपॉड डायनासोरचे सुमारे 100 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म संशोधकांनी शोधले - मेघालय.
◆◆सामान्य ज्ञान◆◆
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (NCIB) याची स्थापना – वर्ष 1997.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) याची स्थापना - 23 डिसेंबर 2005.
गृहनिर्माण व शहरी विकास महामंडळ मर्यादित (HUDCO) याची स्थापना - 25 एप्रिल 1970.
केंद्रीय विद्यालय संघटनेची स्थापना – 15 डिसेंबर 1963.
विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना - 28 डिसेंबर 1953.
बार काऊंसिल ऑफ इंडिया - स्थापना: वर्ष 1961; मुख्यालय: नवी दिल्ली.