NACE Academy


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


नेस अकॅडमी पुणे.
MPSC / UPSC

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


शनिवार पेठ मध्ये एका हॉलमध्ये तीन मुले आहेत... सध्या तिथे दोन जण राहत आहेत एकाची गरज आहे.. कोणाला हवा असेल तर फोन करा.. ब्रोकर नाही.. मालक :- माधुरी तुंगे : 9881190595.. प्रसन्न शांत वातावरण 👍🏻




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:

अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****




जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.


8765.pdf
132.4Кб
राज्य सेवा 2022

Provisional Selection List


8739.pdf
222.6Кб
♦️ #PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥


♦️ #PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#PAPER 2


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#PAPER 1


माजी न्यायाधीश अजय खानविलकर यांची
नवे लोकपाल म्हणून नियुक्ती

ते दुसरे लोकपाल ठरले आहेत.

पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष यांचा

कार्यकाळ 22 मे 2022 रोजी संपला होता.

हंगामी लोकपाल म्हणून न्यायमूर्ती प्रदीप

कुमार मोहंती यांनी काम पाहिले.


धुळ्यातील चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला 'महाराष्ट्र वनभुषण पुरस्कार' जाहीर

घोषणा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुरस्काराचे स्वरूप -२० लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाड्याची सन १९९२ पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. पण १९९२ नंतर हे चित्र पार बदललं आहे.

गावात मोठया उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले. त्यांना गावातल्या आदिवासी मावळ्यांनी साथ दिली. या लोक चळवळीची दखल जगाने घेतली. जगातील ७८ देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने द्वितीय क्रमांक पटकावलाय. त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे.


भारताचे ९ पंतप्रधान ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.

दोन नावे यामध्ये नव्याने समाविष्ट -

१) चौधरी चरण सिंग

२) पी. व्ही. नरसिंहराव

नक्की प्रश्न विचरला जाईल. लिहुन ठेवा.


इतिहासात पहिल्यांदा एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न -

कर्पूरी ठाकूर
लालकृष्ण आडवाणी
पी व्ही नारसिंहराव
चौधरी चरणसिंह
एम.एस.स्वामीनाथन

🙏


खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्रथम भारतीयांना केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले?
Опрос
  •   सनदी कायदा 1833
  •   सनदी कायदा 1853
  •   भारत सरकार कायदा 1858
  •   1909 चा कायदा
505 голосов


खालीलपैकी कोणत्या कायद्याने "भारताचा गव्हर्नर जनरल" हे पद निर्माण झाले?
Опрос
  •   रेग्यूलेटिंग ॲक्ट 1773
  •   सनदी कायदा 1833
  •   सनदी कायदा 1853
  •   भारत सरकार कायदा 1858
497 голосов


खालीलपैकी कोणत्या कायद्याने "केंद्रीय प्रशासनाचा पाया"घातला असे म्हणता येईल?
Опрос
  •   रेग्युलेटिंग ॲक्ट 1773
  •   पिटस इंडिया ॲक्ट 1784
  •   सनदी कायदा 1853
  •   सनदी कायदा 1833
434 голосов


आज पर्यंत मिळालेले महाराष्ट्र भुषण पुरस्कार👆
2024 चा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर👆


♦️ ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारात '12th फेल' या चित्रपटाने मारली बाजी..


निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले.

टॅगलाइन: 'चुनाव का पर्व, देश का गर्व'

Показано 20 последних публикаций.