NCERT e BOOK

@ncertebook Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी @ncertebook टेलिग्राम चॅनेल सुरु केला आहे.यामध्ये-
1)लेखमाला
2)चालूघडामोडी
3)सामान्यज्ञान
4)विषयानुसार अभ्यास साहित्य
5)सराव प्रश्नसंच
6)महत्वाच्य
Admin- पेड जाहिराती साठी @pramod_Bodkhe
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 07:01
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
43 004
подписчиков
~3.9k
охват 1 публикации
~38.6k
дневной охват
~28
постов / день
9.1%
ERR %
40.06
индекс цитирования
Репосты и упоминания канала
4039 упоминаний канала
2157 упоминаний публикаций
883 репостов
★मेगाभरती★
🚨TARGET-E-ACADEMY🚨
MPSC 2019-2020
Uday Book Aurangabad
MPSC 2019-2020
★मेगाभरती★
🚨TARGET-E-ACADEMY🚨
MPSC 2019-2020
★मेगाभरती★
MPSC 2019-2020
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Uday Book Aurangabad
K'Sagar Publications
Uday Book Aurangabad
Uday Book Aurangabad
MPSC 2019-2020
★मेगाभरती★
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Каналы, которые цитирует @ncertebook
MPSC/UPSC BOOK
MPSC/UPSC BOOK
Uday Book Aurangabad
MPSC 2019-2020
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Mission MPSC 2020 🏆
Mission Naukri1
Uday Book Aurangabad
MPSC 2019-2020
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Mission MPSC 2020 🏆
MPSC/UPSC BOOK
MPSC/UPSC BOOK
Test Series 2020
💫 SB Academy 💫
💫 SB Academy 💫
Uday Book Aurangabad
Uday Book Aurangabad
💫 SB Academy 💫
Uday Book Aurangabad
Uday Book Aurangabad
MPSC 2019-2020
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
NCERT e BOOK 4 Aug, 09:46
🔴 महाराष्ट्र पोलीस भरतीचे सराव पेपर व मागील सर्व प्रश्नपत्रिका आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात आले आहेत..

🔥12,538 पदाची भरती होणार आहे 🔥

🏆 टिप: महाराष्ट्र पोलिस भरतीची संपूर्ण तयारी आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती ग्रुपवर करून घेण्यात येईल.धन्यवाद....
NCERT e BOOK 4 Aug, 08:34
🔴 महाराष्ट्र पोलीस भरतीचे सराव पेपर व मागील सर्व प्रश्नपत्रिका आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती ग्रुप वर टाकण्यात आले आहेत..

🔥12,538 पदाची भरती होणार आहे 🔥

🏆 टिप: महाराष्ट्र पोलिस भरतीची संपूर्ण तयारी आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती ग्रुपवर करून घेण्यात येईल.धन्यवाद....
NCERT e BOOK 4 Aug, 07:45
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
NCERT e BOOK 4 Aug, 07:45
Attached file
NCERT e BOOK 4 Aug, 07:42
👌 MPSC साठी बेस्ट पुस्तके 👆👆

😎 शॉर्ट ट्रिक्स पुस्तके, एकदा वाचून पहा

✍ लेखक - राजेश मेशे सर 7276771791
---------------------------------------------------------
👇👇👇ऑनलाइन ऑर्डर करा👇👇👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
---------------------------------------------------------
⭕️ आजच जवळील बुक सेंटरला भेट द्या ⭕️
---------------------------------------------------------
Читать полностью
NCERT e BOOK 4 Aug, 07:42
NCERT e BOOK 4 Aug, 07:42
NCERT e BOOK 4 Aug, 07:42
NCERT e BOOK 4 Aug, 07:40
Репост из: MPSC/UPSC BOOK
मूळ किंमत -150₹
ऑफर -110₹ मेशे प्रकाशन
उदय बूक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर औरंगाबाद
पोस्टाने पाहिजे असल्यास संपर्क आणखी काही पुस्तकांच्या अपडेट साठी खालील लिंक जॉईन करा
9762178178
Pust https://t.me/joinchat/AAAAAFUPtwvhLrCEGID-sQ
NCERT e BOOK 4 Aug, 07:40
Репост из: MPSC/UPSC BOOK
मूळ किंमत -160₹
ऑफर -110₹ मेशे प्रकाशन
उदय बूक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर औरंगाबाद
पोस्टाने पाहिजे असल्यास संपर्क आणखी काही पुस्तकांच्या अपडेट साठी खालील लिंक जॉईन करा
9762178178
Pust https://t.me/joinchat/AAAAAFUPtwvhLrCEGID-sQ
NCERT e BOOK 4 Aug, 06:09
Репост из: Uday Book Aurangabad
रोज दुकान सुरू
9 ते 7
आता पुणे/औरंगाबाद सह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व स्पर्धापरीक्षा पुस्तकांची पोस्ट ने.....

📚📚सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!
👍 *_ घरातच रहा सुरक्षित रहा निरोगी रहा_*🙏🙏
मराठवाड्यातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे ठिकाण_
📚 *उदय बूक सेंटर
अंजली टॉकीज समोर औरंगाबाद* 📚

*स्पर्धा परिक्षा पुस्तक भांडार*

👉*_महाराष्ट्रात कोठेही घरपोच पुस्तके उपलब्ध_*
स्पर्धा परिक्षा पुस्तकांवर भरघोस सवलत
घरपोच पुस्तके मागविण्याची पद्धत

1)कोऱ्या कागदावर संपूर्ण नाव व पत्ता तसेच What's App असलेला मोबाईल नंबर व पुस्तकांची यादी लिहुन त्याचा फोटो काढून 9762178178 या नंबर वर What's App करणे

2)त्यानंतर पुस्तकाचे बिल करून पाठवले जाईल( *पार्सल खर्च +बिल* )

3)आपली ऑर्डर तयार केल्यावर आपणास बँक डिटेल्स देण्यात येईल

4)आपण पाठवलेले पैसे जमा झाल्यानंतरच पार्सल पाठविण्यात येईल
*Phone Pay, Google Pay, Bhim Pay, सर्व सुविधा उपलब्ध
📕कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध+5%cod कमिशन
📚📚📚📚📚
. उदय बूक सेंटर
अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर औरंगाबाद

संपर्क : 🔸9762178178
Читать полностью
NCERT e BOOK 4 Aug, 06:08
नवीन शैक्षणिक धोरण (२०२०)ला मंजूरी

ठळक मुद्दे:-

- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार

- मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल.

- बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार

- बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न.

- १० + २ अशी आतापर्यंत शाळेची रचना होती, ती आता ५+३+३+४ अशी असणार आहे. म्हणजेच पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते अकरावी आणि बारावी ते पदवी अशी रचना असेल. बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

- तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता.

- जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल.

- म्हणजेच रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी असेल. यानंतर ते थेट पीएचडी करू शकतील. त्यांना एम. फिल्. ची आवश्यकता नसेल.

- लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार

- सकल पट नोंदणी (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो) २०३५ पर्यंत ५० टक्क्यांवर पोहोचवण्याचं उद्दिष्ट

- शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६ टक्के करणार, सध्या हे प्रमाण ४.४३ टक्के आहे.

- विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार.

- सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.
Читать полностью
NCERT e BOOK 4 Aug, 05:51
💠💠म्युचुअल फंडांचे प्रकार.💠💠

🅾प्रत्येक म्युचुअल फंडाचे गुंतवणुकीचे एक पुर्वनिश्चित असे उद्दिष्ट असते. ज्यात त्या फंडाचे पैसे कुठल्या प्रकारच्या प्रकारात व कशा योजनांनी गुंतविले जाणार हे ठरले असते. म्युचुअल फंडाचे खालील प्रकार आहेत.

१) खुले फंड( open ended ) : अशा फंडांची कोणतीही परिपक्वता तारीख नसते.

🅾गुंतवणूकदार खुल्या फंडांचे युनिट खरेदी अथवा विक्री संपत्ति प्रबंधन करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या गुंतवणूक सेवा केंद्रावरून किंवा शेअरबाजाराच्या माध्यमातून करू शकतात.

🅾खरेदी किंवा विक्री मूल्य हे नेहमी म्युचुअल फंडाच्या एकूण मालमत्ता किंमतीवर आधारित असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠म्युचुअल फंडाची ठळक वैशिष्ठे .💠💠

🅾तज्ञांकडून व्यवस्थापन- पैसा हा नेहमी त्या फंडाच्या प्रबंधकाकडून गुंतविला जातो.

🅾विकेंद्रीकरण- विकेंद्रीकरण ही एक गुंतवणुकीची अशी युक्ती आहे ज्यामुळे संपूर्ण पैसा एकाच टोपलीत ठेवला जात नाही. जसे , सर्व अंडी एकाच पिशवीत असायला नकोतअसे म्हणतात !!

🅾म्युचुअल फंडाच्या माध्यमातून शेअरची मालकी घेतल्यामुळे स्वतःचे शेअर किंवा रोखेपत्र यांच्यातील जी जोखीम असते ती विभागली जाते.

🅾स्वस्त माध्यम- हे फंड एकाच वेळेस खूप शेअर्स विकत अथवा खरेदी करत असल्यामुळे जी काही व्यवहार किंमत असते, ती एखादया एकट्या व्यक्तीने केलेल्या व्यवहाराच्या तुलनेत अतिशय कमी येते .

🅾रोख उपलब्धता- जशे शेअर, म्युचुअल फंडाचे युनिट विकून लागलीच रोख रक्कम प्राप्त होऊ शकते.

🅾म्युचुअल फंडाचे युनिट घेणे सोपे आहे. पुष्कळ बॅंका त्यांचे स्वतःचे म्युचुअल फंड उपलब्ध करून देतात व  गुंतविण्याची रक्कम देखील लहान असते.

🅾गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवण्यापूर्वी या सर्व बाबींचा नीट अभ्यास करूनच पैसे गुंतवायला हवेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠२) ठराविक काळात बंद होणारे फंड ( close ended ).💠💠

🅾हे फंड विशिष्ट कालावधीसाठीच चालतात.

🅾एका परिपक्वता तिथीला सर्व युनिटचे पैसे परत मिळतात व योजना बंद होते.

🅾याचे युनिट शेअरबाजारात नोंदणी होतात. जेणे करून रोख रक्कम पुरविता येणे सोपे होते.

🅾गुंतवणूकदार, याचे युनिट शेअर बाजारातील चढाव – उतारानुसार विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠३) रोखेबंध फंड (BOND FUND).💠💠

🅾 एक स्थिर उत्पन्न देण्याचा प्रयत्न या प्रकारात होतो.

🅾गुंतवणूक ही सहसा शासकीय व वित्तीय ऋण पत्रात असते.

🅾जरी फंडाची किंमत वाढली तरी, ह्याचे मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना स्थिर पैसा पुरवणे हेच आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
Читать полностью
NCERT e BOOK 4 Aug, 05:48
Репост из: Неизвестно
Attached file
NCERT e BOOK 4 Aug, 05:48
Репост из: Неизвестно
Attached file
NCERT e BOOK 4 Aug, 05:48
Репост из: Неизвестно
Attached file
NCERT e BOOK 4 Aug, 05:48
Репост из: Неизвестно
Attached file
NCERT e BOOK 4 Aug, 05:48
Репост из: Неизвестно
Attached file
NCERT e BOOK 4 Aug, 05:48
Репост из: Неизвестно
Attached file
NCERT e BOOK 4 Aug, 05:46
💠💠म्युचुअल फंड.💠💠

🅾म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो.

🅾म्युचुअल फंडाचे प्रबंधक पुष्कळ गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात व तो विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात.

🅾यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. संयुक्तरीत्या म्युचुअल फंडाकडून जो पैसा सांभाळला जातो त्यास सहसा खाते (पोर्टफ़ोलिओ) असे संबोधतात.

🅾प्रत्येक युनिटमध्ये गुंतवणूकदारांची समान मालकी असतेच, शिवाय जे उत्पन्न ही संपूर्ण रक्कम तयार करते त्यातही असते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते.

🅾खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात तेव्हा  गुंतवणूकदार खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात.

🅾खरेदी किंवा पैसे काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
Читать полностью