Репост из: History By Sachin Gulig
🟢 गुरु गोविंद सिंह जन्मदिन 🟢
◾️गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 20 जानेवारी 1666 मध्ये पाटना येथे झाला.
◾️सुरुवातीस गोविंद राय असे नाव ठेवण्यात आले होते. नंतर 1699 मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते
◾️गुरु गोविंद सिंहजी 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गादीवर विराजमान झाले
◾️धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली
◾️खंडेदाअमृत’ नावाचा एक शिख दीक्षाविधीही त्यांनी सुरू केला. या दीक्षेनंतर त्यांचे अनुयायी आपल्या नावापुढे ‘सिंग’ ही उपाधी लावू लागले तर स्त्रिया "कौर" असे लावतात
◾️पंच ककार’ (केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण) धारण करू लागले
◾️गोविंदसिंगानी औरंगजेबाचा ज्येष्ठ पुत्र बहादुरशाह याची बाजू उचलून धरली व त्यास तख्तावर येण्यास मदत केली
◾️कामबख्श याचे बंड मोडून काढण्यासाठी गोविंदसिंग बहादुरशाहाबरोबर दक्षिणेस गेले असताना, नांदेड मुक्कामी 1708 मध्ये एका पठाणाने अचानक हल्ला करून गोविंदसिंगाचा वध केला
माहिती संकलन: सचिन गुळीग
History4all By Sachin Gulig