बायडेन यांचे भाषण लिहिणाऱ्या रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षांव
अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांचे पहिलेवहिले भाषण लिहिणारी व्यक्ती भारतीय वंशाची असून त्या व्यक्तीचे नाव विनय रेड्डी असे आहे. अमेरिकेतील सध्याच्या आव्हानांच्या काळात लोकशाही, ऐक्य आणि आशा यांचे महत्त्व यांचा समावेश असलेले भाषण लिहिल्याबद्दल रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. मूळचे तेलंगण...