कोत्तापल्ले, बोराडे यांना ‘मसाप’चा जीवनगौरव
मराठवाडा साहित्य परिषदेचा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले व परिषदेचे १५ वर्षांपासून कोषाध्यक्षपद सांभाळणाऱ्या प्राचार्य प्रताप बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. मसापच्या उभारणीत दोघांच्या कामांची नोंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची निवड केली असल्याचे मराठवाडा साहित्य प...