नवदेशांचा उदयास्त : आक्रमणग्रस्त कोरिया
सुनीत पोतनीस जपानी लोक कोरियाचा उल्लेख ‘चोसेन’ असा करतात. त्याचा अर्थ होतो ‘सकाळच्या ताजेपणाचा, प्रसन्नतेचा देश!’ इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सहस्रकात असंख्य वेळा बाह्य़ आक्रमणांनी त्रस्त झाल्याने कोरियन जनतेत एकात्मतेची भावना जोपासली गेली आहे. कोरियन जनता शेजारच्या बलाढय़ चीन, जपान, मांचुरिया आण...