Репост из: UPSC IN MARATHI
https://youtu.be/x6t3WpgipPQ
UPSC (मराठी बॅच) व MPSC यांना पर्सनल गाईडन्स करताना शूट केलेला हा व्हिडीओ आणि या लेक्चरची सिरीज सादर करीत आहोत...
भाग : 2 ::: भारतीय राज्यव्यवस्थेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांच्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा आढावा आणि यातील मुद्दे :
भाग 3 : मूलभूत हक्क (कलम 12-35)
भाग 4 : मार्गदर्शक तत्वे (कलम 36-51)
भाग 20 : घटनादुरुस्तीची प्रक्रिया (कलम 368)
चौथी व सतरावी आशा विविध घटनादुरुस्त्यांचा समावेश...
सज्जनसिंह विरुद्ध राजस्थान सरकार खटला...
गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार खटला....
अशा मुद्यांचा आढावा या भागात घेण्यात आला आहे... यापुढील सेशनमध्ये उर्वरित खटले आणि घडामोडी यांचा आढावा घेण्यात येईल...!
अंकुश-जाधव-सर...!
9028293961
ankushjadhavsir@gmail.com