Question Papers

@questionpaper Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

MPSC, UPSC, PSI, STI, ASST., Bank, Railway,CAPF, IBPS, Sbi-PO, SSC, NIACL, Puzzle, Subject Wise Question Sets, तलाठी, पोलिस भरती, लिपिक - टंकलेखक, वनसेवा,कृषि सेवा all type 4500+ Exam Papers
For Promotion Contact Admin @TargetEacademyAdmin
Гео и язык канала
Индия, Хинди


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
Маркетинг, PR, реклама
Добавлен в индекс
28.11.2019 06:14
реклама
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
27 844
подписчиков
~5.4k
охват 1 публикации
~76.8k
дневной охват
~21
постов / день
19.6%
ERR %
18.23
индекс цитирования
Репосты и упоминания канала
1152 упоминаний канала
89 упоминаний публикаций
2297 репостов
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Каналы, которые цитирует @questionpaper
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Smart Study Publication
Smart Study Publication
Smart Study Publication
Smart Study Publication
Smart Study Publication
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Smart Study Publication
Smart Study Publication
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
MPSC PUNE
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨TARGET-E-ACADEMY🚨
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Question Papers 23 Jan, 19:56
महत्वाचे घाट व जोडणारी शहरे

थळघाट ➖ मुंबई _ नाशिक

बोरघाट ➖ पुणे _ मुंबई

कुंभार्ली ➖ कराड _ चिपळूण

आंबा ➖ मलकापूर _ रत्नागिरी

फोंडा ➖ कोल्हापूर _ मालवण, वेगुर्ला

आंबोली ➖ कोल्हापूर _ गोवा

माळशेज ➖ मुंबई _ अहमदनगर

कसारा ➖ मुंबई _ नाशिक

पसरणी ➖ वाई _ पांचगणी

Join t.me/TargetEacademy
Question Papers 23 Jan, 19:30
Репост из: 🚨TARGET-E-ACADEMY🚨
आरोग्य सेवा संपूर्ण मार्गदर्शक
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी भेट द्या...!👇👇

http://www.ksagar.com
किंवा
http://www.ksagaronline.com

e-Book (digital book) खरेदीसाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.kopykitab.com/Ksagar-Publications

Facebook :- www.facebook.com/ksagarbooks
Question Papers 23 Jan, 19:30
Question Papers 23 Jan, 19:30
Question Papers 23 Jan, 19:30
Question Papers 23 Jan, 19:30
Question Papers 23 Jan, 19:30
Question Papers 23 Jan, 19:29
Репост из: 🚨TARGET-E-ACADEMY🚨
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत , 6 हजार 506 पदांची भरती - शेवटचा हप्ता बाकी (Repost) परीक्षेचे नाव - SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 विविध पदे-
ग्रुप ‘B’ पदे - असिस्टंट ऑडिट ऑफिसर , असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर , असिस्टंट सेक्शन ऑफिसर ,असिस्टंट , असिस्टंट सेक्शन ऑफिसर ,आयकर निरीक्षक ,इस्पेक्टर ,असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर ,सब इंस्पेक्टर ,असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट ,डिविजनल अकाउंटेंट ,सब इस्पेक्टर ,कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’ पदे -ऑडिटर ,अकाउंटेंट ,अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट ,वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक ,कर सहाय्यक ,सब-इंस्पेक्टर
शैक्षणिक पात्रता कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी , पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवीउर्वरित पदासाठी - कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्जासाठी फीज - General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] *परीक्षा (CBT) - Tier-I: - 29 मे ते 07 जून 2021 , Tier-II: - नंतर सूचित केले जाईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2021 (11:30 PM)
ऑनलाईन अर्ज - ssc.nic.in


join
@TargetEacademy
@Questionpaper
Attached file
Читать полностью
Question Papers 23 Jan, 18:50
Репост из: Smart Study Publication
फकत 2 दिवसात 23,000+ डाउनलोड 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
आपले खूप खूप आभार🙏🙏🙏

फकत 2 दिवसात आपला एवढा प्रतिसाद
बघून हे पुस्तक किती महत्त्वाचे आहे, ते समजले
🙏🙏🙏🙏
Question Papers 23 Jan, 18:50
Репост из: Smart Study Publication
20,000+ Views

👈👆👆 Pdf नक्की एकदा पहाच

पोलीस भरती 491 प्रश्नसंच

पोलीस भरतीच्या अभ्यासाला योग्य दिशा दाखवणारे एकमेव पुस्तक

📣 लेखन व संकलन - श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

🔔प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.
🔺किंमत - 260/- ₹.
🔶 पाने - 824.


☎️ संपर्क:- 9028967547
Attached file
Question Papers 23 Jan, 18:50
Репост из: Smart Study Publication
प्रतीक्षेत असलेले एकमेव पोलीस भरती पुस्तक

पोलीस भरती 491 प्रश्नसंच ....

पोलीस भरतीच्या अभ्यासाला योग्य दिशा दाखवणारे एकमेव पुस्तक.
-----------------------------------------------------------------------

🧲 वैशिष्ट्ये

विभागनिहाय जिल्ह्याचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका - गणित व बुद्धिमत्ता प्रश्न स्पष्टीकरणा सहित.

✔️ पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर
आधारित 10 प्रश्नपत्रिका.
✔️ विषय निहाय प्रश्नपत्रिका -
🌸 सामान्य अध्ययन - 164 प्रश्नपत्रिका.
🌺 मराठी - 124 प्रश्नपत्रिका.
🌸 गणित (अंकगणित व बुद्धिमत्ता) -
151 +10 = 161 प्रश्नपत्रिका - सर्व
प्रश्नांचे स्पष्टीकरण- शॉर्टकट्स व
ट्रिकसह अचूक उत्तरे.
✔️ 16,185 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश.

✍ लेखन व संकलन - श्री. विठ्ठल नागनाथ राऊतवार

🔔 प्रकाशन - स्मार्ट स्टडी प्रकाशन.

🤝 किंमत - 260/- ₹. Only
👌 पाने - 824.


☎️ वितरणासाठी संपर्क:- 9028967547
-----------------------------------------------------------------------
आजच खरेदी करा व अभ्यासाला नवीन दिशा द्या.
Читать полностью
Question Papers 23 Jan, 18:50
Репост из: Smart Study Publication
Question Papers 23 Jan, 18:50
Репост из: Smart Study Publication
मित्रांनो,
पोलीस भरतीचा दुसरा टप्पा पण लवकरच सुरू होणार आहे,
तयारीला लागा,
अभ्यास चांगला करा,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा...
@SmartStudypublication
Question Papers 23 Jan, 18:19
परत आजपासून...

MPSC च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे पेपर सोल्युशन....

अंकगणित व बुद्धिमापन

संपूर्ण स्पष्टीकरणासह...

2011 ते 2020 संपूर्ण प्रश्नपत्रिका अंतर्भूत

Sample Copy
-------------------------------------------------
संपादक-
समाधान निमसरकार

लेखक-
G.Kiran
•Ex Custom Officer
•Ex Dy.CEO
•D.D.R.
------------------------------------------------
आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाइन Amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/2EHhAal

--------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

आगामी 2020 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
Attached file
Читать полностью
Question Papers 23 Jan, 18:19
परत आजपासून....

MPSC च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे पेपर सोल्युशन...

अंकगणित व बुद्धिमापन

संपूर्ण स्पष्टीकरणासह...

2011 ते 2020 संपूर्ण प्रश्नपत्रिका अंतर्भूत.
--------------------------------------------------------
संपादक-
समाधान निमसरकार

लेखक-
G.Kiran
•Ex Custom Officer
•Ex Dy.CEO
•D.D.R.
------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाइन Amazon वर उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/2EHhAal

------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
Читать полностью
Question Papers 23 Jan, 18:18
#current
प्रतीक भड सर
रयत प्रबोधिनी पुणे
August 2020 Question paper
Answer key

join
@Questionpaper
@TargetEacademy
Attached file
Question Papers 23 Jan, 18:18
#current
प्रतीक भड सर
रयत प्रबोधिनी पुणे
August 2020 Question paper

join
@Questionpaper
@TargetEacademy
Attached file
Question Papers 23 Jan, 15:06
Репост из: 🚨TARGET-E-ACADEMY🚨
राज्यसेवा, संयुक्त गट ब & क - या परीक्षा उतीर्ण झालेले अनेक यशस्वी विध्यार्थी आपल्याला सांगतात कि महाराष्ट्र मंडळाचे पुस्तके नक्की वाचली पाहिजेत, मात्र आपल्याकडे ती पुस्तके नसतात / तेवढा वेळ नसतो, मात्र आम्ही ती पुस्तके व्हिडिओ च्या स्वरुपात देत आहोत. १ पुस्तकाचे विश्लेषण १ व्हीडीओ मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.या सोबतच या पुस्तकाची Pdf देत आहोत
मित्रांनो 1 पुस्तक समजून वाचायला कमीत कमी 2-3 तास लागतात, मात्र या आपल्या व्हिडिओ 40-50 मिनिट च्या आहेत, त्यात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती व आयोगाने या पूर्वी विचारलेले प्रश्न सांगितलेले आहेत.
हा काळ परीक्षेचा आहे, एक वेळ नक्की बघा

राज्यसेवा इतिहास revision साठी एक वेळेस नक्की बघा, आयोग सुद्धा पेपर सेट करताना स्टेट बोर्ड सारख्या ऑथेंटिक सौर्स चा वापर करतो

चौथीचे पुस्तक- छत्रपती शिवाजी महाराज इतिहास
https://youtu.be/hr-EcfaV_iw

पाचवी चे पुस्तक - आपला स्वातंत्रलढा
https://youtu.be/_HHyTtFHZMw

5th History प्राचीन भारत इतिहास
https://youtu.be/gaZly0K6o3k

6th History -प्राचीन भारताचा इतिहास
https://youtu.be/FyjHB6JeNZU

7th History | मध्ययुगीन भारताचा इतिहास
संपूर्ण मध्ययुगीन इतिहास फकत 1 व्हिडिओ मध्ये
https://youtu.be/2j_lK5knuCg

10th उपयोजित इतिहास -
https://youtu.be/7MUaI2wWepc

📺📺📺📺📺📺📺📺📺📺📺📺
आमच्या चॅनेल ची लिंक Subscribe करा & आमच्या नवीन व्हिडिओ दररोज मोफत मिळवा👇
https://www.youtube.com/channel/UCklXpXHe4D-nCBIERnSYSmg
💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
4th History | शिवछत्रपती | Maharashtra State Board Text Book |1 Book 1 Video
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे पुस्तके फ्री मध्ये डाऊनलोड करा https://targeteacademy.blogspot.com/p/maharashtra-state-board-books.html आपण दिलेल्या सर्व नोट्स ची लिंक - www.TargetEacademy.Blogspot.com विविध स्पर्धा परीक्षा माहिती https://www.youtube.com/playlist?list=PL_NHNiVKz32TPkYtIM-HxMku4IuweG-E_ महाराष्ट्रातील ३६ ज़िल्हे मालिकेची लिंक - https://www.youtube.com/playlist?list=PL_NHNiVKz32Qf4MQ-iIy1hIC979KJTJ93 गणित बुद्धिमत्ता व्हिडिओ मालिका - https://www.youtube.com/playlist?list=PL_NHNiVKz32QkgrjCjeFcemFoa5LdXhy6 राज्यसेवा मुख्य परीक्षा विश्लेषण मालिका - https://www.youtube.com/playlist?list=PL_NHNiVKz32TmeGPzK81zXLEeCB0jCmDi संविधान मालिका - https://www.youtube.com/playlist?list=PL_NHNiVKz32RbipnWs45380YQcMI0NFqo ईतर टॉपिक व्हिडिओ https://www.youtube.com/playlist?list=PL_NHNiVKz32QPICj4YT9Z7tJqWcEwLLgL आपल्या अकादमी चे टेलिग्राम पेज जॉईन करा दैनिक घडामोडी तसेच नवीन नोट्स बद्दल - T.me/TargetEacademy आपली इंस्टाग्राम लिंक @Kavi_Kusumagraj
Читать полностью
Question Papers 23 Jan, 15:04
*आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार; परीक्षेबाबत शासनाच्या महत्वपूर्ण सूचना प्रसिद्ध*

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये अर्ज केलेले सर्व उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहेत.परीक्षेच्या संदर्भात शासनाच्या प्रसिद्धी पत्रकातील महत्वपूर्ण सूचना, परीक्षा अभ्यासक्रम व अभ्यासासाठीची संदर्भ पुस्तके याची माहिती सदर लेखात देण्यात आलेली आहे.
आरोग्य विभागाच्या भरतीत ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी.मधून अर्ज केले होते, त्या विद्यार्थ्यांना ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ शासनाच्या निर्णयानुसार घेता येईल परंतु याबाबत त्यांना परीक्षेच्या दिवसापर्यंत आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र सक्षम अधिकार्‍याकडून प्राप्त करून घ्यावे लागेल.
ज्या विद्यार्थ्यांनी ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ घेण्याबाबत पसंती कळविलेली नाही किंवा त्यांना सदर प्रमाणपत्र मिळाले नसेल अशा उमेदवारांची गणना खुल्या प्रवर्गात करण्यात येईल. त्यांना खुल्या प्रवर्गाच्या जाहिरातीत नमूद अटी लागू होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज करतांना 300 रुपये भरले असतील परंतु ज्यांना ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र मिळणार नाही, त्यांनी 200 रुपये अतिरिक्त शुल्क परीक्षेच्या दिवसापूर्वी भरणे आवश्यक आहे व त्याची पावती जपून ठेवणे गरजेचे आहे.
परीक्षा शुल्क भरण्याबाबतची माहिती व परीक्षेच्या महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1.www.mahapariksha.gov.in
2.www.arogya.maharashatra.gov.in

*आरोग्य विभाग परीक्षा स्वरूप*

1.परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून ती 200 गुणांची आहे.
2.परीक्षेत प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असून शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत.
3.परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे
4.आरोग्य विभागातील तांत्रिक पदांसाठी आरोग्य विषयक 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहेत तर मराठी,इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत.वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या अतांत्रिक पदांसाठी इंग्रजी, मराठी,सामान्‍य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत.
5.गट क संवर्गातील पदांसाठी परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.

*आरोग्य विभाग Important Book List*

*संपूर्ण अभ्यासक्रम तयारीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके*

1.आरोग्यसेवा संपूर्ण मार्गदर्शक- के सागर
2. आरोग्य विषयक तांत्रिक ज्ञान(परीक्षाभिमुख विवेचन व 20,000 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी) - शशिकांत अन्नदाते,के' सागर पब्लिकेशन्स,पुणे
3. आरोग्य सेवक 11 सराव प्रश्नपत्रिका - विनायक घायाळ
4.स्टाफ नर्स 26 सराव प्रश्नपत्रिका- विनायक घायाळ

*आरोग्य विभाग घटकनिहाय महत्त्वपूर्ण संदर्भ पुस्तके*

*सामान्य ज्ञान*
यामध्ये भारताचा इतिहास व नागरिक शास्त्र,भारतीय राज्यघटना सामान्य विज्ञान, क्रीडा, संस्कृती,माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क अधिनियम व माहिती तंत्रज्ञान हे घटक समाविष्ट आहेत यासाठी पुढील पुस्तक उपयुक्त ठरतील.
1. संपूर्ण सामान्य ज्ञान - के सागर
2.स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
3.सामान्य विज्ञान - अनिल कोलते/ कविता भालेराव/चंद्रकांत गोरे
4.लुसेंट जनरल नॉलेज
5.स्टेट बोर्ड संपादक-समाधान निमसरकार
6.माहितीचा अधिकार - व्ही.बी.पाटील
7.लोकसेवा हक्क अधिनियम 2015 - डॉ.शशिकांत अन्नदाते(चौथी आवृत्ती)

*आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान*
*आरोग्यविषयक तांत्रिक ज्ञान(परिक्षाभिमुख विवेचन व 20000 वस्तुनिष्ठ प्रश्न तयारी) - डॉ.शशिकांत अन्नदाते*

*बौद्धिक चाचणी*
*अंकगणित*- के'सागर/सचिन ढवळे/अजय चव्हाण/सतीश वसे/डॉ.आर एस अग्रवाल(कोणतेही 2)
*बुद्धिमत्ता* -के'सागर/अनिल अंकलगी/पंढरीनाथ राणे/डॉ.आर एस अग्रवाल (कोणतेही दोन)
*English*
K'Sagar/बाळासाहेब शिंदे/सुरेश वेळापूरे/WREN & MARTIN (कोणतेही दोन)

*मराठी व्याकरण*
K'Sagar/ऍड. आशालता गुट्टे/बाळासाहेब शिंदे (कोणतेही दोन)

(कृपया सदर माहिती आरोग्य विभाग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)
Читать полностью
Question Papers 23 Jan, 11:00