नमस्कार मित्रांनो,
✅✅
कामगार कल्याण course - For कर निर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा 2023
मार्गदर्शक - STI Yogesh Atole👉Admission OPEN
👉Batch Started
👉कालावधी - परीक्षेपर्यंत
👉RECORDED
✅✅App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.yashwant.academy.pune✅✅
OFFER फक्त सुरुवातीच्या 500 स्टूडेंट्सला ✅✅Course फक्त 99 रुपयाला.
✅✅
कोर्स घेण्या अगोदर ॲप वरती कोर्समध्ये एक डेमो लेक्चर आणि एक फ्री लेक्चर उपलब्ध केले आहे ते आवडल्यास, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी असले तरच कोर्स खरेदी करा.1.महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा परीक्षा अभ्यासक्रमामधील पेपर 2 मध्ये कामगार कल्याण हा घटक देण्यात आला आहे.
2. साधारणतः आपण विषयांची तयारी करत असताना इतिहास,भूगोल,नागरिकशास्त्र,अर्थशास्त्र, चालू घडामोडी हे विषय आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात मात्र कामगार कल्याण सारखा टॉपिक लवकर उपलब्ध होत नाही.
3.त्याच दृष्टीने संपूर्णपणे नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार या कोर्सची रचना केलेली आहे.
4. या कोर्ससाठी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र GS TOPPER राज्य कर निरीक्षक श्री योगेश आटोळे हे आहेत.
5. या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओज आणि पीडीएफच्या स्वरूपात नोट्स आणि शेवटी टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.