पाकिस्तानकडून पहिल्यांदाच कबुली-दाऊद इम्ब्राहिम कराचीत आहे | UPSC | Dr. Shailendra Deolankar |
⚡️पाकिस्तानकडून पहिल्यांदाच कबुली-दाऊद इम्ब्राहिम कराचीत आहे. 88 दहशतवादी, त्यांच्या संघटनांची पाककडून यादी घोषित. FATFच्या दबावामुळे पाकची कार्यवाही. FATF नी पाकला ग्रे लिस्ट मध्ये टाकले असून त्यातून बाहेर पडायचे असेल तर दशतवाद्यांवर कार्यवाही सक्तीची. पाक TERROR FACTORY असल्याचे सिद्ध.
https://tw...