⚡️15 जूनच्या गाल्वान संघर्षात चीनचे किती सैन्य मारले गेले याचा आकडा चीनने घोषित केला नाही. नुकतेच या सैन्यांच्या कबरींच्या काही images चीनच्या social media वर प्रसारित झाल्या. त्यावरून ही संख्या 100 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. या संख्येवरून चीनमध्ये जीनपिंगच्या विरोधात मोठी नाराजी आहे.
https://twitter.com/skdeolankar/status/1300660033663844352?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1300660033663844352?s=19