⚡️काल पूर्व लदाखमधील डिप्सन्ग भागात चीनी सैन्यांकडून हवेत गोळीबार करून भारताला धमकावण्याचा प्रयत्न.1975नंतर LACवर पाहिल्यान्दाच गोळीबार.चीनकडून रात्रीच्या वेळी घुसखोरीचे प्रकार.भारताचे चोख प्रतिउत्तर.ब्लॅक टॉप पोस्ट भारताच्या ताब्यात आल्याने चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होतंय.
https://twitter.com/skdeolankar/status/1301027725897916417?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1301027725897916417?s=19