⚡️लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे पूर्व लडाखला पोहचलेआहेत.सैन्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी महत्वाचे पाऊल.पूर्व लडाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत LACवर भारताची तयारी पूर्ण.हा 1962चा भारत नाही हा संदेश चीनला नक्कीच पोहचला आहे.चीनमधील प्रमुख Think Tanksनी जीनपिंगला संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला.
https://twitter.com/skdeolankar/status/1301391862595383296?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1301391862595383296?s=19