⚡️दक्षिण पेंगोंग मध्ये चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हणून पाडला.चीनच्या उलट्या बोंबा.भारताकडून गोळीबार झाला.भारताने LAC क्रॉस केली.चीन भारताला जाणीवपूर्वक PROVOKE करण्याच्या प्रयत्नात आहे. 45 वर्षात LAC पहिल्यांदाच गोळीबार झाल्याचा आरोप.परिस्थिती तणावपूर्ण .
https://youtu.be/QRmKQng5A4w
https://youtu.be/QRmKQng5A4w