⚡️5 राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात आज समावेश झाला.भारताच्या, फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांची उपस्थिती.LAC वरील तणाव वाढलेला असताना राफेलचा समावेश हवाई दलाची ताकत वाढवणारा.चीनचे आपल्या J मालिकेतील लढाऊ विमानांविषयीचे दावे फोल ठरत असताना राफेल दक्षिण आशियात दरारा निर्माण करणार.
https://twitter.com/skdeolankar/status/1303925459344744448?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1303925459344744448?s=19