⚡️मॉस्को येथे झालेल्या बैठकीत चीनने पूर्व लडाख मधून सैन्य माघारी घेण्याचं मान्य केले. तथापि चीनच्या कोणत्याही हालचाली नाहीत. सैनिक,शस्त्र,मशीन्स तसूभरही हललेले नाही. पूर्व लदाख मधील चीनची सैन्य तैनाद ही पूर्वनियोजित असून एका मोठ्या सामरिक कटाचा भाग आहे. चीन माघार घेईल असे वाटत नाही.
https://twitter.com/skdeolankar/status/1304790054259236870?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1304790054259236870?s=19