नमस्कार.
Comming Soon...
‘स्पर्धावाहिनी Current Analysis’ या विनामूल्य ई-मासिकाचा पहिला अंक लवकरच...
गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची मागणी या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या रूपाने प्रत्यक्षात येत आहे
दररोजच्या सर्व महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण व आकर्षक मांडणीच्या माध्यमातून ‘चालू घडामोडी’ हा घटक अधिक सोपा करण्याचा प्रयत्न या मासिकात केला आहे. आपल्याला तो नक्कीच आवडेल यात शंका नाही.
धन्यवाद.
टीम स्पर्धावाहिनी
www.spardhavahini.com