भगत सिंह कोशारी हे महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल की 22 वे????
स्पष्टीकरण: @spardhavahini
● एकूण 4 व्यक्ती स्वतंत्र भारतातील तत्कालीन मुंबई राज्याचे राज्यपाल होते.
1) राजा सर महाराज सिंह
2) सर गिरिजा शंकर वाजपेइ
3) डॉ हरेकृष्ण महताब
4) श्री प्रकाश
● श्री प्रकाश हे तत्कालीन मुंबई राज्याचे चौथे राज्यपाल होते. त्यांचा कार्यकाळ 1956 ते 1962 होता, म्हणजेच ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पाहिले राज्यपाल होते.
◆म्हणून आजच्या वृत्तपत्रात भगत सिंह कोशारी हे महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल आहे असे दिले आहे.
● म्हणजेच,
भगत सिंह कोशारी हे 1 मे 1960 नंतर चे स्वतंत्र महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल आहेत,तर स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राचे(मुंबई राज्यासाहित) 22 वे राज्यपाल आहेत.
www.spardhavahini.com
════════════════
संकलन :
राजेश देशमुख (STI)
दिगंबर आधुरे (ASO)
{टीम स्पर्धावाहिनी}
════════════════
Join : @spardhavahini