Study bird🐦

Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана

मेगा भरती साठी‌‌ अधिकृत चँनल
https://t.me/studybirdnew

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत MPSC/ एमपीएससी च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली.

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
5_6260201110670148222.pdf
432.1Кб
Emailing 5_6260201110670148222.pdf

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
5_6260311461264884427.pdf
354.9Кб
Emailing 5_6260311461264884427.pdf

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
राज्यसेवा पूर्व परीक्षेत भूषण देशमुख सर आणि हेमंत जोशी लिखित भारतीय अर्थव्यवस्था ( सकाळ प्रकाशन) मधून आलेले प्रश्न...

एकंदरीत प्रश्नांचा कल पाहता आयोग सखोल प्रश्न विचारत आहे हे दिसून येते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना परिपूर्ण संदर्भ पुस्तकाचा आधार घ्यावा.

🖌सर्व स्पर्धा परीक्षांकरिता भारतीय अर्थव्यवस्था या घटका करिता उपयुक्त पुस्तक

भारतीय अर्थव्यवस्था (सकाळ प्रकाशन)
लेखक-भूषण देशमुख ,हेमंत जोशी.

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
⭕️MPSC आयोगाची 21मार्च तारखेची तयारी.. स्टाफ ला नियुक्ती दिल्या आहेत... राज्यसेवा पूर्व परीक्षा बाबतीत..

परीक्षा साठी शुभेच्छा 💐💐💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Репост из: 📚 स्पर्धा परीक्षा तयारी 📚
1,48,300 रेल्वे भरती पेपर सेट

रेल्वे विभागाने 2018-19 मध्ये घेतलेले CBT ONLINE संपूर्ण पेपर्स...

संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

सर्व पेपर्स मराठीत असलेले मराठी माध्यमातील पहिले आणि एकमेव दर्जेदार पुस्तक

आजच आपली प्रत अँमेझॉन वरुन ऑर्डर करा आणि एकदा नक्की अभ्यासा.

https://amzn.to/2VYoJqe

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
15- विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म नेहरू कुटुंबात झाला होता.स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी कार्य केलं होतं. संविधान सभेत त्या उ.प्र. मधून निवडुन आल्या होत्या. त्या देशाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. UN जनरल असेंम्बलीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला.

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
14-एनी मस्करीन या मूळ त्रिवेंद्रमच्या होत्या.त्यांनी इतिहास व कायद्याचे शिक्षण घेतले होते.त्रावणकोर स्टेट असेंम्बली मधे त्या हेल्थ मिनिस्टर होत्या.संविधान सभेत त्या कोचीन प्रांताच प्रतिनिधित्व करत होत्या.संघराज्य पध्दतीबद्दल महत्वाचे मुद्दे त्यांनी सभेत मांडले होते.

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
13-सुचेता कृपलानी या हरियाणाच्या होत्या.चलेजाव चवळीत त्यांनी काम केलं होतं. महिला कॉंग्रेस स्थापन करण्यात त्यांचा वाटा होता. संविधान सभेत त्या फ्लॅग कमिटीच्या मेम्बर होत्या. पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला.

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
12-पौर्णिमा बॅनर्जी या उ.प्र.मधून निवडून आल्या होत्या.दांडी मार्च आणि चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. ट्रेड युनियन, शेतकरी संघटना यांच्या त्या बैठका घेत असत.संविधान सभेत त्यांनी प्रास्ताविका,स्थानबद्धता,राज्यसभा निवडीचे निकष यासंबंधी मुद्दे मांडले होते.

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
11-लीला रॉय या मुळ आसामच्या होत्या.सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती.महिलांना लढाईचे धडे देण्यासाठी त्यांनी दिपाली संघाची स्थापना केली होती. ढाका महिला सत्याग्रह संघ तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी सुभाषजींच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षात काम केलं

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
10- मालती चौधरी या संविधान सभेत ओरिसाच प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी सत्याग्रह चळवळींमधे सहभाग घेतला होता.ओरिसातील मागास व अतिमागास समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांनी कार्य केले होते. गांधीजींच्या ओरिसातील पदयात्रेत त्या सहभागी होत्या.

Репост из: MPSC PSI STI ASO (Official) ™
9-कमला चौधरी या मूळ लखनऊ च्या होत्या.कायदेभंग चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ब्रिटीश सरकारने त्यांना अनेकवेळा तुरुंगात टाकले होते. 54व्या काँग्रेस अधिवेशनाच्या त्या उपाध्यक्षा होत्या. जेंडर डिस्क्रिमीनेशन, मजुरांचे प्रश्न, विधवांचे प्रश्न ई.साठी त्यांनी काम केले.

Показано 20 последних публикаций.

2 292

подписчиков
Статистика канала