Репост из: studycircle
• चालू घडामोडी (मार्च २०२०)
--------------------------------------------------------------------------
• भारतीय लघोद्योग विकास बँक (SIDBI) नवोदित उद्योजकांसाठी ..........ही रेल्वेगाडी 5 जून 2020 रोजी सुरू करणार आहे, जी लखनऊ ते वाराणसी दरम्यान धावणार आणि 11 उद्योगी शहरांना भेट देण्यासाठी 15 दिवसांच्या कालावधीत 7,000 किमीचा प्रवास करणार आहे. - स्वावलंबन एक्स्प्रेस.
• .................या कंपनीने नॅसकॉम फाउंडेशनसोबत दिव्यांग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी "इनोव्हेट फॉर अॅन अॅक्सेसीबल इंडिया कॅम्पेन" ची घोषणा केली - मायक्रोसॉफ्ट इंडिया.
• लोकसभेनी जामनगर शहरातल्या ..............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था हा दर्जा प्रदान करणारे विधेयक संमत केले - आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठ परिसरातल्या आयुर्वेद संस्थांचा समूह).
• ................या शहरांमध्ये दोन नॅशनल डेटा सेंटर उघडण्यात येणारा आहे - भोपाळ,( मध्यप्रदेश) आणि गुवाहाटी, (आसाम.)
• ..................या राज्य सरकारने कोरोना विषाणूला ‘अधिसूचित संसर्गजन्य रोग’ म्हणून घोषित केले - मध्यप्रदेश.
• ...................या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला अनुसरून प्रदेशातल्या सर्व रहिवाशांना विनाशुल्क मोफत सार्वत्रिक आरोग्य विमा देण्यासाठी आरोग्य योजना सुरू करण्यास मान्यता दिली - जम्मू-काश्मीर.
• २० मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक चिमणी दिनाची संकल्पना............... ही होती :- “आय लव्ह स्पॅरो”.
• २१ मार्च २०२० रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना ................ ही होती:- “फॉरेस्ट अँड बायोडायवरसिटी”.
• IUCN रेड लिस्टमध्ये समाविषतः करण्यात आलेली सर्वसामान्यपणे आढळणारी पक्षी प्रजाती........... ही होय - चिमणी.
• UNच्या 8 व्या जागतिक आनंद अहवालात भारताचा क्रमांक............ वा आहे – 144