Репост из: studycircle
चालू घडामोडी (मार्च २०२०)
--------------------------------------------------------------------------
• ................या आंतरराष्ट्रीय संस्थेनी दक्षिण आशियाई प्रदेशात कोरोन विषाणूच्या आजाराशी संबंधित माहिती पुरविण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले – SAARC आपत्ती व्यवस्थापन केंद्र.
• देशभरात BS-6 इंधनाचा पुरवठा सुरू करणारी ................. ही पहिली भारतीय तेल कंपनी ठरली आहे - इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC).
• जगातल्या सर्व सात खंडांतल्या सर्वोच्च ज्वालामुखींवर चढणारा भारतीय पर्वतारोही............ हा होय - सत्यरूप सिद्धांत.
• ..................या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी "प्रोब-फ्री डिटेक्शन एसे" नावाने कोरोनाची तपासणी करण्यासाठी सर्वात स्वस्त चाचणी पद्धत विकसित केली - IIT दिल्ली.
• २३ मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक हवामान दिनाची संकल्पना............ ही होती - "क्लायमेट अँड वॉटर".
• ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’ नुसार .............या विद्यापीठाला राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ म्हणून स्थापित केले जाणार आहे. - गुजरात फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ.
• ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ विधेयक 2020’ नुसार दिल्लीच्या ............या संस्थेला राष्ट्रीय महत्व असणारी संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे - लोक नायक जयप्रकाश नारायण राष्ट्रीय गुन्हेगारी व न्यायवैद्यक संस्था.