Репост из: डॉ. शैलेंद्र देवळाणकर
⚡️चीनच्या विस्तारवादाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर पहिला प्रयत्न हाचीनचे UNSCचे कायम सदस्यत्व काढून घेणे.त्यासाठी UNच्या घटनेत बदल आवश्यक.चीन veto वापरू शकतो पण त्यावर उपाय आहे.1953 ला UN च्यासर्व सदस्यांनी एकत्रयेऊन UNSC च्या विरोधात जाऊन एक शांतता ठराव मंजूर केला होता.हे शक्य आहे.
https://twitter.com/skdeolankar/status/1280202348657164288?s=09
https://twitter.com/skdeolankar/status/1280202348657164288?s=09