𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗚𝗸 ™


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


🚨 शासकीय मेडिकल कॉलेज ग्रूप D 🚨
👉 संपूर्ण सरळसेवा भरती
👉 TCS पॅटर्न नुसार
👉 IBPS पॅटर्न नुसार
👉 कुठलीही फसवणूक नाही 🙏

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций




आजच्या दोन्ही नामवंत पेपर मधील बातम्या...!

जी बातमी वाचून आनंद मिळतो ती वाचून घ्या आणि आनंदित राहा 🤩😅


#NEET UG परीक्षा यापुढे पेन आणि पेपरव्दारे (OMR पद्घतीने) म्हणजे लेखी परीक्षा घेण्याची घोषणा.

👉 NEET UG परीक्षा दिनांक : 4 मे 2025

👉
#MPSC गट क पूर्व परीक्षा 2025 दिनांक : 4 मे 2025


Talathi order_16.01.2025.pdf
1.5Мб
तलाठी Order, जालना.


शिक्षक भरती प्रक्रियेला वेग 👍


लेखा व कोषागारे विभाग भरती

नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर कनिष्ठ लेखापाल पदाचे रिक्त जागा पाहून घ्या व ठरवा

https://mahakosh.maharashtra.gov.in/


🛑 जसप्रीत बुमराह...💫
✅ आयसीसी डिसेंबर 2024 महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू
...






पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत..


😍


Forensic Lab Revise Scorelist आली

https://dfsl.maharashtra.gov.in/revised-customize-score


Aurangabad_Ad.pdf
1.5Мб
♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 विभाग - छत्रपती संभाजीनगर

👉 परीक्षा #TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)




मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती

देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी


♦️लवकरच मेगा भरती जाहिराती येतील..

👉 अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान!


पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल 🔥🔥


पवित्र_पोर्टलद्वारे_भरतीसाठी.pdf
179.3Кб
♦️पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती साठीच्या ऑनलाइन कामाकरीता प्रशासकीय मान्यता..

👉 आजचा GR आहे. 14 जानेवारी 2025


राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2023_उमेदवारांचे_नियुक्ती_आदेश_B.pdf
2.4Мб
#STI
♦️राज्यकर निरीक्षक ( STI ) मुख्य परीक्षा-2023 उमेदवारांचे नियुक्ती आदेश..



Показано 20 последних публикаций.