Tricks For MPSC राजेश मेशे सर

@Tricks_Mpsc_Tricks Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

👌 सर्व विषयांचे ट्रिक्स बुक 👌
Subscribe Youtube Trick channel :
http://www.youtube.com/channel/UCQVRqUPr8DUfc7uf21kuXBA
लेखक : राजेश मेशे सर - 7276771791
Created by - @RajeshMeshe
सर्व विषयांचे ट्रिक्स बुक बाजारात उपलब्ध आहेत
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 06:53
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
41 522
подписчиков
~3.9k
охват 1 публикации
~27.8k
дневной охват
~13
постов / день
9.5%
ERR %
52.95
индекс цитирования
Репосты и упоминания канала
3746 упоминаний канала
0 упоминаний публикаций
3107 репостов
NCERT e BOOK
MPSC 2019-2020
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
PDF Katta
NCERT e BOOK
NCERT e BOOK
Каналы, которые цитирует @Tricks_Mpsc_Tricks
NCERT e BOOK
MPSC 2019-2020
MPSC 2019-2020
MPSC 2019-2020
NCERT e BOOK
NCERT e BOOK
🎯 History By Sachin Gulig
PDF Katta
🎯 History By Sachin Gulig
PDF Katta
NCERT e BOOK
NCERT e BOOK
Test Series 2020
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
MPSC/UPSC BOOK
MPSC/UPSC BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
🎯 History By Sachin Gulig
NCERT e BOOK
NCERT e BOOK
NCERT e BOOK
🎯 eMPSCKatta 🎯
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
🏆 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या सरकारी नोकरी विषयक जाहिरातीचे व शैक्षणिक माहितीचे परिपूर्ण संकेतस्थळ.

★🏆 स्पर्धा परीक्षा विषयी संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हेच ध्येय.
♻️ गोदावरी नदी व उपनद्या ♻️

संदर्भ :- शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्र भूगोल
🌏 राजकीय नेते मंडळी, मंत्री म्हटले की भाषण करणे हे आलेच. पण एका मंत्र्याने चक्क नारळाच्या झाडावर चढून भाषण दिले.हे कुठे घडले. 🥥🥥🥥🥥🥥🥥🥥🌴🌴🌴🌴🌴🌴
🔶 इस्लामिक देशांवरही मोदींची जादू; सहा देशांनी प्रदान केलाय सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१९ साली ऑगस्ट महिन्यामध्ये दोन दिवसात दोन देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये २४ ऑगस्ट रोजी ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने मोदींना सन्मानित केले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला. मात्र मोदींचा अशाप्रकारे एखाद्या मुस्लीम बहुल इस्लामिक राष्ट्रांकडून सन्मान होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. याच सहा खास सन्मानांबद्दल जाणून घेऊयात..

संयुक्त अरब : अमिराती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ ऑगस्ट २०१९ रोजी संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वोच्च अशा ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.

यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला.

बाहरिन : भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २५ ऑगस्ट २०१९ रोजी बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पॅलेस्टाईन : 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

सौदी अरेबिया : 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

अफगाणिस्तान : 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.

मालदीव : ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Читать полностью
Репост из: NCERT e BOOK
‼️जिथे फ्लिपकार्ट ॲमेझॉन पोहोचत नाही तिथे आम्ही पुस्तक पोहोचतो.‼️
आता पुणे/औरंगाबाद सह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्व स्पर्धापरीक्षा पुस्तकांची रजिस्टर स्पोस्ट ने....
HOME DELIVERY

📚📚सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!

मराठवाड्यातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे ठिकाण_
📚 *उदय बूक सेंटर
अंजली टॉकीज समोर औरंगाबाद* 📚

*स्पर्धा परिक्षा पुस्तक भांडार*

👉*_महाराष्ट्रात कोठेही घरपोच पुस्तके उपलब्ध_*
स्पर्धा परिक्षा पुस्तकांवर भरघोस सवलत
घरपोच पुस्तके मागविण्याची पद्धत

▪️खालील लिलेल्या लिंकवर जाऊन आपली ऑर्डर नोंदवा
▪️ऑर्डरसाठी लिंक- क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👉 https://mydukaan.io/uday17
👉 https://mydukaan.io/uday17

👉 वरील लिंक मध्ये ▪️MPSC▪️UPSC▪️ पोलीस भरती▪️ चालू घडामोडी▪️ मासिके▪️ सेट नेट ची पुस्तके▪️ इतिहास▪️ भूगोल▪️ राज्यशास्त्र▪️ अर्थशास्त्र ▪️ सर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाव इतर पुस्तके उपलब्ध


▪️

📕कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्धआहे पण (त्यास पोस्ट चे5%कमिशन लागेल याची नोंद घ्यावी)

संपर्क : 🔸9762178178
जोईन करा
https://t.me/joinchat/AAAAAEgFUw7aWjOE0OL59g
Читать полностью
🎯 उद्यापासून MPSC आणि महापोर्टल च्या दर्जानुसार MPSC व पोलीस भरतीची तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .

🏆 टिप: फक्त 100 विद्यार्थ्यान साठी 🏆

🔻 लक्ष्यवेध अंक 57 प्रकाशित झीला आहे

📌ज्यांना तयारी करायची आहे त्यानीच जॉईन करा👇👇
👆 विध्यार्थी प्रिय झाले - शॉर्ट ट्रिक्स पुस्तके 👆

शॉर्ट ट्रिक्स पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद दिल्या बद्दल तुम्हा सर्व विध्यार्थी मित्रांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

😊 विश्वास नसेल बसत तर, स्वतः वाचा स्वतः खात्री करा

आपलाच - लेखक राजेश मेशे
♻️ वाचा :- ग्रंथसंपदा ♻️

👉बाळशास्त्री जांभेकर

✍शून्यलाब्दी सार संग्रह

✍हिंदुस्थानचा इतिहास

✍इंग्लंड चा इतिहास

✍हिंदुस्थान चा प्राचीन इतिहास

🔰लोकहितवादी

👁‍🗨लक्ष्मीद्यान जातीभेद भिक्षुक

🔘गीतातत्व भरतखंडपर्व कलियुग

👁‍🗨ऐतिहासिक गोष्टी पानिपत लढाई

🔘लंकेचा इतिहास
Репост из: MPSC 2019-2020
Репост из: MPSC 2019-2020
Репост из: MPSC 2019-2020
👮‍♂ पोलीस भरती वेळापत्रक - 12 तास

जास्तीत जास्त share करावे व सर्व पोलीस भरती करणाऱ्या विध्यार्थी मित्रांना पोहचले पाहिजे 🙏

लेखक :- राजेश मेशे सर
मार्गदर्शन - 7276771791
👌 MPSC साठी बेस्ट पुस्तके 👆👆

😎 शॉर्ट ट्रिक्स पुस्तके, एकदा वाचून पहा

✍ लेखक - राजेश मेशे सर 7276771791
---------------------------------------------------------
👇👇👇ऑनलाइन ऑर्डर करा👇👇👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
---------------------------------------------------------
⭕️ आजच जवळील बुक सेंटरला भेट द्या ⭕️
---------------------------------------------------------
Читать полностью