Репост из: My Pocket Study
महापरिक्षा चॅनलच्या सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की , महापरीक्षा पोर्टल बंद होणार नाही. मिळालेल्या सूत्रानुसार,त्यामध्ये केवळ नव्या स्वरूपाचे तांत्रिक बदल होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता अभ्यास करत रहा.लवकरच पोर्टल नवीन स्वरूपात दाखल होईल. प्रश्नपत्रिका सरावासाठी चॅनल वर टाकलेल्या प्रश्नपत्रि काचा सराव करा.