Репост из: IITian's Academy, Pune
आत्ताच आलेल्या आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या नियुक्ती या अजून तरी संदिग्ध आहेत. आम्ही या जाहिराती ची खातरजमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व स्थापत्य अभियंत्यांना नम्र विनंती कि जो पर्यंत या जाहिराती संदर्भात कोणतीही माहिती मिळत नाही तो पर्यंत कोणीही अर्ज दाखल करण्याची घाई करू नये