@zpalert
२५/१०/२०१८ रोजी CIDCO ची सहायक अभियंता पदासाठी जाहिरात आली होती. २ वर्षं झाली तरी अजून परीक्षा झाली नाहीया सरकारकडून उमेदवारांना खूप अपेक्षा आहेत कृपया त्यांचा हिरमोड व्हायला नको. #DeclareMpscSchedule #DeclareCidcoSchedule @CMOMaharashtra @Awhadspeaks @Dev_Fadnavis @RRPSpeaks