Репост из: Civil Info ©
काल आम्ही या Circular वर प्रतिक्रिया दिली होती. व त्याचा अर्थ समजून सांगिताला होत की फक्त नवीन पदे तयार करण्यास बंदी लादली असून भर्ती साठी बंदी नाही.
आमच्या या पोस्ट ला काही जण चुकीचा अर्थ लावत असल्याबाबत काहींनी ई-मेल केले होते .
परंतु आम्ही जे सांगितले
या वर आज अर्थ मंत्रालय ने शिक्का मोर्तब करीत ट्विट केले आहे.
आमचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न हा असतो की शासकीय परिपत्रके , निर्णय यांचा सोप्या भाषेत मुलांना समजणार अस अर्थपुर्ण भाषेत समजून सांगायाचा.
@civinfo